Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील यु्द्ध अजूनही थांबलेले (Israel Hamas War) नाही. काल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दोन्ही देशांत युद्धविरामाचा आदेश देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर इस्त्रायली सैन्याने गाझात तुफान (Gaza City) बॉम्बफेक केली. गाझापट्टीतील नुसिरत शहरी निर्वासित शिबिरावर बॉम्बफेक करण्यात आली. या हल्ल्याच पाच महिन्यांच्या बाळासह 15 लोक ठार झाले आहेत. या युद्धात आतापर्यंत […]
Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकरणांमुळे अडचणीत येत असतात. असेच एक प्रकरण म्हणजे लेखिका जीन कॅरोल (Jean carol ) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. IND vs ENG : कसोटीवर भारताची पकड! केएल राहुल, जडेजासमोर इंग्लंडच्या गोलंदाजांची शरणागती […]
India Canada Row : खलिस्तानी समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा (India Canada Row) आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी (Justin Trudeau) केला होता. त्यानंतर दोन्ही देशांतील संबंध प्रचंड ताणले असतानाच कॅनडाने पुन्हा एकदा भारताला डिवचले आहे. कॅनडात नुकत्याच झालेल्या दोन निवडणुकांत भारताने हस्तक्षेप (India Canada) केल्याचा आरोप होत असून या आरोपांची चौकशी […]
China Earthquake : चीनमध्ये सध्या भुकंपांचे सत्र सुरू (China Earthquake) आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी काही प्रांतात जोरदार भूकंप झाला. किर्गीस्तान-शिनजियांग प्रांताच्या सीमेजवळ हा भूकंप झाला. भुकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. कालही भूकंप (Earthquake) झाला होता. हा भूकंप जास्त शक्तिशाली होता. परंतु, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आत 80 किलोमीटर खोल होता. तरीदेखील घरांचे […]
Red Sea Houthi Attack : इस्त्रायल आणि हमास युद्ध सुरू असतानाच (Israel Hamas War) अमेरिका आणि ब्रिटेनने हूथी बंडखोरांचा (Houthi Rebels) बिमोड करण्याच्या (Red Sea Houthi Attack) दिशेने पावले टाकली आहेत. लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या या बंडखोरांच्या ठिकाणांवर दुसरा मोठा हल्ला करण्यात आला. दोन्ही देशांनी येमेनमधील हूथींच्या तळांवर संयुक्त हल्ले […]
China Landslide : चीनच्या युनान प्रांतामध्ये भूस्खलनाची (China Landslide) भीषण दुर्घटना घडली आहे. या मोठ्या दुर्घटनेमध्ये सुमारे 40 हून अधिक लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. युनान (Yunan) प्रांतामध्ये सोमवारी सकाळी तब्बल 18 घर जमिनीखाली गाडल्या गेली. त्यामध्ये अनेक जण बेपत्ता झाले आहेत. तर 200 हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. […]