Taiwan Election : तैवानच्या सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विद्यमान उपाध्यक्ष विल्यम लाई चिंग-टे (William Lai Ching-te) यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. लाई चिंग आणि त्यांचा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (डीटीपी) हे चीनचे कट्टर विरोधक मानले जातात. अशा परिस्थितीत विल्यम लाई चिंग-टे यांचा निवडणूक विजय हा चीनसाठी मोठा धक्का आहे. Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी तिघे ताब्यात; मारण्यासाठी […]
Sam Altman : AI रिसर्च लॅब OpenAI चे CEO आणि Y Combinator चे माजी अध्यक्ष सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी त्यांच्या जिवलग मित्र ऑलिव्हर मुल्हेरिन याच्यासोबत समलैंगिक विवाह करत साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. 10 जानेवारी रोजी ऑल्टमन यांनी साध्या पद्धतीने हा विवाह केला. या सोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक मित्रांना आमंत्रित करण्यात आले […]
Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणारा अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा आणि श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना सोहळा यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदाच्या वातावरणात आथा मॉरिशस देशही सहभागी होणार आहे. मॉरिशस सरकारने या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 जानेवारीला हिंदू कर्मचाऱ्यांसाठी दोन तासांच्या विशेष सुट्टीची घोषणा केली आहे. (Mauritius government has […]
Israel Hamas War : मागील वर्षातील 7 ऑक्टोबरपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध (Israel Hamas War) सुरू आहे. साडेतीन महिने उलटले तरीही या युद्धाचा निकाल लागलेला नाही. हमास या दहशतवादी संघटनेचा संपूर्ण बिमोड करण्याच्या इराद्याने इस्त्रायलने कारवाई (Israel Attack) सुरूच ठेवली आहे. दरम्यान, मागील आठवडाभरापूर्वी युद्धविराम घोषित करण्यात आला होता. मात्र, सहा दिवसांच्या युद्धविरामानंतर […]
America attacks on Houthi : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच (Russia Ukraine War) आहे. युद्ध सुरू असतानाच इस्त्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यातही युद्धाचा भडका उडाला. तर दुसरीकडे लाल समुद्रात हूथी बंडखोरांनी (Houthi Rebels) जहाजांवर हल्ले करत उच्छाद मांडला. या हल्ल्यांमुळे तिसऱ्या महायुद्धाची चर्चा जोर धरू लागलेली असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिका […]
Global Layoffs : जगभरात पुन्हा एकदा अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात (Global Layoffs) सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. यामध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि स्टुडिओ बिझनेस यांनी आतापर्यंत शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने देखील कॉस्ट कटिंगसाठी अनेक व्हर्टीकल्समधून कर्मचारी कपात केली. आनंदवार्ता! यंदाच्या वर्षी भारतीय नोकरदारांना मिळणार […]