NATO Decision Amid Russia Ukraine War : दोन वर्षे होत आली तरीही रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युद्धाचा निकाल लागलेला नाही. युद्ध सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे. रशियाचा कट्टर शत्रू म्हणून ओळखली जाणारी नाटो (NATO) संघटना. या संघटनेतील सदस्य देशांनी मोठा सैन्य अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या वाढत्या आक्रमणाला […]
Pakistan Hits Iran : दहशतवादाला खतपाणी घालून पोसणाऱ्या पाकिस्तानात काल इराणने एअर स्ट्राईक (Iran) केला. या हल्ल्यात बलुचिस्तानातील दहशतवादी संघटनेचा अड्डा उद्धवस्त करण्यात आला. या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगत आज पाकिस्तानने (Pakistan Hits Iran) बदल्याची कारवाई केली आहे. पाकिस्तानने इराणमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केल्याचा (Air Strike) दावा केला आहे. तसेच इराणच्या सीमेजवळ एका […]
Firecracker Factory Blast : थायलंडमधील सुफान बुरी येथे बुधवारी फटाक्यांच्या कारखान्यात (Firecracker Factory Blast) मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत तब्बल 23 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कामगारांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. स्काय […]
Vivek Ramaswamy : अमेरिकेत 2024 च्या निवडणुकीत भारतीय वंशाची व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता संपल्यात जमा आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) असणार हे निश्चित झाले आहे. आयोवा कॉकसमधील दमदार विजयानंतर ट्रम्प यांचा दावा आणखी मजबूत झाला आहे. भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) यांना ट्रम्प यांना पाठिंबा […]
Kulbhushan Jadhav : इराणने मंगळवारी पाकिस्तानातील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेवर हवाई हल्ले केले. जैश अल-अदल सीमेपलीकडून इराणमध्ये दहशतवादी कारवाई घडवून आणत होता. याच संघटनेने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांचे अपहरण केले होते. जैश अल-अदलच्या सदस्यांनीच कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केले होते, त्यानंतर त्यांना आयएसआय या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात देण्यात आले होते. […]
Iran Attacks in Pakistan : इराणने काल इराक आणि सीरियात मिसाईल हल्ले (Iran Attacks Pakistan) करून खळबळ उडवून दिल्यानंतर आपला मोर्चा पाकिस्तानकडे वळवला आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीतून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी इराणने थेट (Iran) पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश अल अदलचे अड्डे उद्धवस्त करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यांत […]