Donald Trump कडून चीन वगळता सर्व देशांवरील टॅरिफ मागे घेण्यात येणार आहे.
जगातील ऑटो सेक्टरमध्ये सुरू असलेल्या काटे की टक्करमध्ये चीनमधील ई-कार्सच्या काही मॉडेल्सने ऑटो सेक्टरमध्ये अक्षरक्षः धुराळा उडवला आहे.
Saudi Arabia Banned 14 Countries : सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेत भारत आणि पाकिस्तानसह 14 देशांवर तात्पुरता व्हिसाबंदी घातली आहे.
अमेरिकेत शनिवारी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतरचे हे पहिलेच मोठे आंदोलन होते.
जगात इंटरनेटचा सर्वाधिक वापर दक्षिण कोरियात (South Korea) केला जातो. या देशातील 99 टक्के लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते.
मागील पाच वर्षांच्या काळात पाकिस्तानने जितकी शस्त्रास्त्रे खरेदी केली आहेत त्यातील 81 टक्के एकट्या चीनमधून आली आहेत.