Dawood Ibrahim : सोशल मीडियावर मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या निधनाच्या बातम्या व्हायरल होत आहेत. असा दावा करण्यात येत आहे की, दाऊद वर पाकिस्तानमध्ये विषप्रयोग केला असून त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अद्याप याची कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र रविवारी (17 डिसेंबरला) पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा […]
कराची : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) विष प्रयोग झाला असल्याच्या चर्चा सोशल मीडियामध्ये सुरु आहेत. या चर्चांनुसार त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दाऊद आजारी पडला किंवा त्याचे निधन झाले अशा स्वरुपच्या चर्चा यापूर्वीही पहिल्यांदाच होताना दिसत नाहीत. दाऊद भारतातून आधी दुबईला आणि […]
Libya Migrant Boat Sank : स्थलांतरितांना घेऊन जाणारे जहाज लिबियाच्या समुद्रात (Libyan Sea) बुडाल्याची भीषण दुर्घटना समोर आली. या जहाजातील सुमारे 61 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) ने याबाबतची माहिती दिली आहे. उंच लाटांमुळे बोट पाण्याने भरली आणि त्यामुळं 61 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. वृत्तानुसार, बोट समुद्राच्या जोरदार लाटांचा सामना […]
Malta Flagged Vessel MV Ruen : अज्ञात लोकांनी माल्टा देशाचा ध्वज असलेले एका मालवाहू जहाजावर कब्जा केला होता. मात्र या प्रकाराची माहिती होताच भारतीय नौसेनेने कारवाई करत हा प्रकार हाणून पाडला. भारतीय नौसेनेने सांगितले की अरबी समुद्रात एका मालवाहू जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. सहा अज्ञात लोकांनी एका मालवाहक जहाजाचा ताबा घेतला होता. […]
Russian President Vladimir Putin Apologize : दीड वर्ष उलटून गेलं तरीही रशिया आणि युक्रेनमधील यु्द्ध (Russia Ukraine War) थांबलेलं नाही. शहरं उद्धवस्त झाली. लाखो लोकांचा बळी गेला. देशाच्या विकासाची चाकं थांबली, महागाईचा आगडोंब उसळला, असं विदारक चित्र या यु्द्धानं रंगवलं. आता दीड वर्षांनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी माफी मागितली आहे. पण, युद्धासाठी […]
देशातील कांद्याची उपलब्धता आणि किंमत नियंत्रित करण्यासाठी मोदी सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे तर त्याचवेळी सामान्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. पण भारताच्या (India) याच निर्णयाचा परिणाम शेजारी देशांवरही झाला आहे. भारताने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर शेजारील बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि […]