Vietnam Fire : व्हिएतनाम देशाची राजधानी हनोईमध्ये बुधवारी मध्यरात्री एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग (Vietnam Fire) लागली. या आगीत तब्बल 50 लोकांचा मृत्यू झाला. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी रात्री 2 वाजता एका नऊ मजली इमारतीला आग लागली. या इमारतीत 150 लोक वास्तव्यास होते. या घटनेत मात्र 50 लोकांचा मृत्यू झाला. याबाबत आधिक माहिती […]
Chat GPT : सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे, एआय किंवा कृत्रिम बुध्दीमत्तेचा बोलबाला आहे. एआय असलेले अनेक चॅटबॉट (Chatbot) सध्या येत आहेत. थक्क करणारी काम करत आहेत. एनआयचे नवीन टुल चॅट जीपीटीमुळे मानवी जीवन खूप सुकर आणि सोपे होई, अशा विविध गोष्टी घडू लागल्या आहेत. त्यात आता एक अश्चर्यकारक घटना घडली आहे. ती म्हणजे डॉक्टरांना जमले […]
Nawaz Sharif : पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाझ) सुप्रीमो नवाझ शरीफ आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या राजकीय प्रचाराचे नेतृत्व करण्यासाठी 21 ऑक्टोबर रोजी लंडनहून पाकिस्तानला परतणार आहेत. त्यांचे धाकटे भाऊ आणि माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी मंगळवारी ही माहिती दिली. 73 वर्षीय नवाज नोव्हेंबर 2019 पासून लंडनमध्ये स्व-निर्वासित जीवन जगत आहेत. लंडनमध्ये नवाझ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएमएल-एनच्या बैठकीनंतर […]
Libya Flood : भूमध्य समुद्रात आलेल्या डॅनियल वादळाने लिबियामध्ये हाहाकार माजविला आहे. वादळामुळे झालेल्या पावसामुळे लिबियामधील दोन धरणे फुटली आहेत. या धरणांचे पाणी एका शहरात घुसल्याने इमारती कोसळल्या आहेत. त्यात या शहरात दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दहा हजारांहून अधिक नागरिक हे वाहून गेले आहेत. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढण्याची […]
अमरिकेत 11 सप्टेंबर हा दिवस काळा दिवस मानला जातो, कारण याच 2001 साली याच दिवशी अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर धडकावल्याची घटना घडली होती. दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी विमानांचं हायजॅक करुन ट्विन टॉवर्सवर धडकावले होते. या घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. घटनेमुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. आज या घटनेला 22 […]
Morocco Earthquake : मोरक्कोमध्ये घडलेल्या शक्तीशाली भूकंपामुळे मोरक्को देश चांगलाच हादरुन गेला आहे, या भीषण भूकंपामध्ये 2 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मोरक्कोमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, भूकंपानंतर मोरक्कोमधील भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरु असून अनेक भागांत मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचं दिसून येत आहे. […]