UK Visa India : ब्रिटनमधील भारतीयांसाठी वाईट बातमी समोर येत आहे. ब्रिटनमध्ये परदेशी लोकांची संख्या कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. परदेशी कामगारांना व्हिसा(UK Visa India ) मिळण्यासाठीच्या नियमांमध्ये ब्रिटन सरकारकडून(Britan Govt) बदल करण्यात आला आहे. व्हिसा मिळण्यासाठी उच्च पगाराच्या मर्यादा वाढवण्यात आली असून कुटुंबातील सदस्यांना ब्रिटनमध्ये आणण्यासा बंदी घालण्यात आली आहे. दरवर्षी अनेक […]
Sajid Mir News : मुंबईतील घडलेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरबाबत(Sajid Mir News) मोठी बातमी समोर आली आहे. साजिद मीरला(Sajid Mir News) पाकिस्तानच्या डेरा गाझी खान कारागृहातच विष दिल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनूसार साजिद मीर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या साजिद व्हेंटिलिटरवर असल्याचं सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वीच साजिद मीरला लाहोर […]
Earthquake : फिलिपाइन्समधील (Philippines) मिडानाओ येथे आज (2 डिसेंबर) 7.4 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला. यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, हा भूकंप रात्री 8:07 वाजता झाला. त्याचे केंद्र जमिनीत 50 किलोमीटर खोलीवर होते. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) ने या भूकंपाची तीव्रता 7.5 आणि त्याचा केंद्रबिंदू 63 किलोमीटर खोलीवर […]
Israel Hamas War : आठवडाभराच्या युद्धविरामाची संपताच इस्त्रायलने (Israel Hamas War) कालपासून गाझा पट्टीवर तुफान बॉम्बफेक सुरू केली आहे. या हल्ल्यात हमास अतिरेकी संघटनेच्या तब्बल 200 ठिकाणांवर मारा (Hamas) करण्यात आला असून या हल्ल्यात 178 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. हमासचा संपूर्ण नायनाट करण्याच्या उद्देशानेच इस्त्रायल (Israel Attack) […]
मॉस्को : रशियातील घटत्या जन्मदरामुळे त्यांची लोकसंख्या (Population of Russia) झपाट्याने कमी होत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातला सर्वात मोठा देश आहे. मात्र, त्यांची लोकसंख्या ही खूपच कमी आहे. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकार रशियन सरकार अनेक नवनवीन योजना राबवत आहे. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपल्या देशातील महिलांना अधिक मुले […]
Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारताचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यानंतर आता अमेरिकेनेही न्यूयॉर्कमधील खलिस्तान समर्थक व्यक्तीच्या हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्याने रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामध्ये 52 वर्षीय भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. भारताने मात्र अमेरिकेचा हा आरोप फेटाळून लावत हा […]