Houthi Drone Attack : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्धात उतरलेल्या हुती बंडखोरांनी आता समुद्रातील जहाजांना (Houthi Drone Attack) टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका भारताच्या जहाजाला बसला आहे. लाल समुद्रात भारताचा झेंडा असलेल्या एका जहाजावर हुती बंडखोरांनी ड्रोन हल्ला केल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला आहे. याआधी गुजरात समुद्र किनाऱ्या जवळ असलेल्या जहाजावरही हल्ला करण्यात आला […]
Taiwan Earthquake : दक्षिण आशियातील देशांत मागील काही दिवसांपासून (Taiwan Earthquake)भूकंपाचे सत्र सुरू झाले आहे. भारत, चीन, नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांत मोठे भूकंप झाले त्यानंतर आता तैवानमध्ये पुन्हा एकदा जमीन हादरली आहे. तैवानमध्ये आज पहाटेच्या सुमारास लागोपाठ दोन भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप जोरदार असाच होता. मात्र तरीही यामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची […]
France News : फ्रान्समधून मोठी बातमी समोर आली आहे. जवळपास तीनशे भारतीय प्रवासी प्रवास करत असलेले एक विमान फ्रान्सने (France News) अचानक रोखले. या अचानक झालेल्या प्रकाराने विमानातील प्रवाशांत मोठा गोंधळ उडाला. संयुक्त अरब अमिरातीतून (UAE) निकारागुआ येथे जात असलेल्या या विमानाला फ्रान्समध्ये रोखण्यात आले. यानंतर या विमानातील प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली. मानवी तस्करीच्या […]
Prague Shooting : अंदाधुंद गोळीबारात अनेक निरपराध नागरिक मारले (Prague Shooting) जाण्याच्या घटना घडत असतात. यातील बहुतांश घटना या अमेरिकेतूनच समोर आल्या आहेत. पण, आता अशीच थरकाप उडविणारी घटना झेक प्रजासत्ताक या देशातून आली आहे. येथील प्राग विद्यापीठात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 15 लोकांचा मृत्यू झाला. 24 वर्षीय हल्लेखोराने प्राग विद्यापीठात अंदाधुंद गोळीबार केला. त्याच्या या […]
X Down : जगभरात करोडो लोक वापरत असलेली एलॉन मस्कच्या (Elon Musk) X चं सर्व्हर पुन्हा एकदा डाऊन झालं आहे. याचा फटका जगभरातील करोडो यूजर्सला बसला असून, त्यांची X ची टाईमलाईन एम्टी झाली आहे. सव्र्हर बंद होण्यामागे नेमकं कारण काय? याबाबत कंपनीकडून कोणताही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारतासह अनेक देशांमध्ये हे सर्व्हर डाऊन झाल्याने […]
PM Modi : खलिस्तानी फुटीरवादी गुरपतवंतसिंह पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. अमेरिकी संस्थांच्या या दाव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पीएम मोदी म्हणाले, अमेरिकेकडून जर पुरावे दिले तर त्या पुराव्यांची तपासणी करू परंतु, काही घटनांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध खराब होणार नाहीत. फायनान्शियल […]