आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच एका देशाची माहिती देणार आहोत जिथे पाण्याची एक बॉटल विकत घेण्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करावे लागतात.
चोक्सीच्या अटकेनंतर त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, चोक्सीवर कर्करोगाचा उपचार सुरू आहे
Donald Trump Freezes 2.2 Billion Funding Harvard University : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे जगाला धक्के बसत आहेत. त्यांनी टॅरिफनंतर (Tariff) शिक्षण संस्थांकडे मोर्चा वळवल्याचं दिसतंय. हार्वर्ड विद्यापीठात विद्रोही विचारांना आळा घालण्यासाठी एक पत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलं होतं. त्या मागण्या नाकारल्यामुळे हार्वर्ड विद्यापीठाचं (Harvard University) अनुदान गोठवल्याची माहिती मिळतेय. […]
कॅलिफोर्निया शहरांत घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे हॉस्टेल किंवा अपार्टमेंटचे भाडे देणे विद्यार्थ्यांना आजिबात शक्य नाही.
Donald Trump Announce tariff On Electronic Items : अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) म्हटलंय की, आयात केलेल्या सेमीकंडक्टर चिप्सवर पुढील आठवड्यात शुल्क आकारले जाईल. चीनमधून आयात होणाऱ्या टॅरिफमधून स्मार्टफोन आणि संगणकांना वगळणे अल्पकालीन असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. ट्रम्प म्हणाले की, त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगवेगळ्या टॅरिफ (tariff) बकेटमध्ये जात आहेत. आगामी […]
Mehul Chowksi : भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यापैकी एक असलेल्या 13 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी