Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ( Israel Attack ) अजूनही सुरुच आहे. हमास ( Israel Hamas War ) या दहशतवादी संघटनेचा पूर्ण नायनाट करण्याच्या उद्देशानेच इस्त्रायल मैदानात उतरला आहे. मात्र दुसरीकडे गाझामधील लोक भुकेने तहानेने मरत आहेत. ही सर्व परिस्थिती मानवतेच्या विरुद्ध असल्याने गाझामध्ये तात्काळ युद्धविराम व्हावा. अशी मागणी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती […]
Israeli Strike Hits Refugee Tents In Gaza : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध (Israel Attack) अजूनही सुरुच आहे. हमास (Israel Hamas War) या दहशतवादी संघटनेचा पूर्ण नायनाट करण्याच्या उद्देशानेच इस्त्रायल मैदानात उतरला आहे. आताही या युद्धाच्या मैदानातून मोठी बातमी समोर आली आहे. गाझातील हमास (Gaza City) नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की इस्त्रायलने राफा शहरातील […]
Pakistan News : पाकिस्तानात निवडणुका होऊन वीस दिवस उलटून गेल्यानंतर अखेर आज नवीन (Pakistan News) पंतप्रधान मिळणार आहे. यामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण असताना एका घटनेमुळे तणावाची स्थिती निर्माण झाला आहे. इम्रान खान यांच्या (Imran Khan) पीटीआय पक्षाचे समर्थन असलेल्या नेत्यांकडून विरोध प्रदर्शने अजूनही सुरू (Pakistan Elections) आहेत. निवडणूक निकालाविरुद्ध ही निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र […]
Pakistan Lashkar Terrorist Dies : मागील काही दिवसांपासून पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये दहशतवाद्यांना (Pakistan News) ठार मारले जात आहे. यातील बहुतांश अतिरेकी भारताचे शत्रू आहेत. या दहशतवाद्यांना मारले जात असले तरी यामागे कारण काय याचा खुलासा झालेला नाही. आताही अशीच एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील फैसलाबाद शहरात लष्कराचा गुप्तचर प्रमुख आझम चीमा याचा मृत्यू झाला […]
Death Penalty : अमेरिकेत पाच जणांच्या हत्येप्रकरणी एका व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा (Death Penalty) सुनावण्यात आली. त्याला विषारी इंजेक्शन देऊन मृत्यूदंड देण्याची शिक्षा सुनावण्यात आली खरी मात्र, त्याची ही शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचं कारण म्हणजे संबंधित दोषीची नस तब्बल आठ वेळा तपासली मात्र सापडण्यात वैद्यकीय पथक अपयशी ठरल्याने शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोटक […]
Bangladesh Fire : बांगलादेशात 7 मजली इमारतीला भीषण आग (Bangladesh Fire) लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 44 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 22 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. बांग्लादेशचे आरोग्यमंत्री सामंत लाल सेन यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. या घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं […]