26/11 accused Tahawwur Rana set to be sent to India : अमेरिकन कोर्टात भारताचा मोठा विजय झाला असून, 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात न देण्याची याचिका अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आल आहे. राणाविरोधात […]
प्रशांत महासागरातील किरीबाटी या देशात नवीन वर्ष 2025 ला सुरुवात झाली असून या देशात सर्वात आधी नवीन वर्षाची सुरुवात होत असते.
महाभियोग आणून राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात आलेल्या यून सूक येओल यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
विमान क्रॅश होण्याच्या घटना नेमक्या घडतात कशा, काय कारणं आहेत. या अपघातांना रोखण्यासाठी काय करता येईल याची चर्चा सुरू झाली आहे.
Former US President Jimmy Carter Dies At Age 100 : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर (Jimmy Carter Death) यांचं 29 डिसेंबर रोजी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालंय. त्यांनी अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. मात्र, 1977 ते 1981 अशी 4 वर्षे देशाचे राष्ट्रपती म्हणून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, जिमी कार्टर […]
Canada Plane Crash: दक्षिण कोरियातील विमान अपघाताची (Plane crash in South Korea) घटना ताजी असताना आता कॅनडातही एक विमान अपघात झाला. हॅलिफॅक्स विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरल्याने विमानाच्या काही भागाला आग लागली. या घटनेनंतर हॅलिफॅक्स विमानतळ (Halifax Airport) परिसरात प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, या विमान दुर्घटनेत अद्याप कोणताही जीवितहानी झालेली नाही. आणखी एक दुर्घटना! दक्षिण कोरियापाठोपाठ […]