Britan News : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक(Rishi Sunak) यांनी माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन(David Cameron ) यांची ब्रिटनच्या मंत्रिमंडळात मोठ्या पदावर नियुक्ती केली आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवपदी डेव्हिड कॅमेरुन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऋषी सुनक यांच्याकडून मंत्रिमंडळात नवे फेरबदल करण्यात येत आहेत. नूकतीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची हकालपट्टी करण्यात आली […]
Suella Bramavern : ब्रिटनच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय वंशाच्या नेत्या सुएला ब्रेव्हरमन(Suella Braverman) यांची गृहमंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी ही कारवाई केली असून वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यांसदर्भातील वृत्त वृत्तसंस्थेकडून देण्यात आलं आहे. मिग-21 ची जागा घेणारे एलसीए तेजस […]
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) सुरुच आहे. आता तर युद्ध जास्तच भडकत चालले आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीत (Gaza City) जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. त्यानंतर आता इस्त्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामधील रूग्णालयांमध्ये मृत्यूचं तांडवं मांडलं आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने इस्त्रायला युद्धविरामाचं आवाहन केलं आहे. शरद पवार हे ‘ओबीसी’? […]
Justin Trudeau : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. भारताने कॅनडाचा आरोप मूर्खपणाचा आणि निराधार म्हणत फेटाळून लावला होता. निज्जरच्या हत्येचा आरोप केल्यानंतर कॅनडाने रॉच्या कॅनडातील केंद्र प्रमुखाची हकालपट्टी केली होती. त्यानंतर भारतानेही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, दोन्ही देशांचे […]
वॉशिंग्टन : इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये (War in Israel-Palestine) सुरू असलेल्या संघर्ष अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, आतापर्यंत भारताने इस्त्रायलची बाजू घेतली होती. मात्र, संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) इस्रायलने पॅलेस्टिनी भूभागावर कब्जा केल्याचा निषेध करणारा ठराव मांडला होता. त्याला भारताने पाठिंबा दिला आहे. याशिवाय, तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही भारताने केली […]
Iceland : आईसलॅंडच्या (Iceland) च्या एका प्रांतामध्ये 14 तासांच्या आत तब्बल एक हजार भूकंपाचे हादर बसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर येथील सरकारने आपतकालीन परिस्थितीची घोषणा केली आहे. तसं पाहिलं तर जगभरात भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मात्र आईसलॅंडमध्ये झालेल्या या भूकंपाने रेकॉर्ड केले आहे. Praveen Tarde: प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त बायकोने शेअर केला खास व्हिडीओ, […]