Israel and Hamas war : इस्रायल (Israel) आणि हमासमधील (Hamas) युध्दाला 7 नोव्हेंबरला एका महिन्याचा कालावधी होईल. पण, अद्यापही दोन्हीकडून हल्ले सुरूच आहे. इस्त्रायलकडून गाझाविरोधात जमिनी कारवाई सुरू आहे. यामध्ये असंख्य सामान्य नागरिकांना मारलं जात आहे. अशीच एक अंगावर शहारे आणणारी एका इस्त्रायली महिला मॉडेलने सांगितलेली आपबीती पाहूयात… ‘राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी….’, भुजबळांच्या ऑडिओ क्लिपवर रोहित […]
Hamburg Airport : जर्मनीतील हॅम्बर्ग विमानतळावर एका व्यक्तीने गोळीबार (Hamburg Airport) करत चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे खबरदारी घेत विमानतळ व्यवस्थापनाने सर्वच विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला. या व्यक्तीने एकापाठोपाठ एक दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे विमानतळावरील प्रवाशांत घबराट निर्माण झाली. पळापळ झाली. चेंगराचेंगरीही झाली. शनिवारी संध्याकाळी उशीरा एक व्यक्ती बॅरियरमधून कारने हॅम्बर्ग विमानतळाच्या […]
Pakistan : पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियांवली येथील हवाई तळावर हल्लेखोरांसह दहशतवादी घुसले असून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत जोरदार गोळीबार सुरू झाला आहे. या हल्ल्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणांना हाय […]
Nepal Earthquake : जगभरात भूकंपाच्या घटना वाढल्या आहेत. भारताशेजारील देश नेपाळमध्ये (Nepal Earthquake) काल रात्री शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली. या विनाशकारी भूकंपाचा जोरदार फटका बसला आहे. या भूकंपात आतापर्यंत 129 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू तर दीडशे लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. रुकम पश्चिम भागात 36 तर […]
Israel and Hamas war : इस्रायल (Israel) आणि हमासमील (Hamas) युध्दाला 7 नोव्हेंबरला एका महिन्याचा कालावधी होईल. पण, अद्यापही दोन्हीकडून हल्ले सुरूच आहे. इस्त्रायलकडून गाझाविरोधात जमिनी कारवाई सुरू आहेत. अशातच इस्रायलच्या सैन्यानं गाझा शहराला चारही बाजून घेरलं. इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. ही लढाई स्वसंरक्षणाची लढाई आहे आणि जोपर्यंत हमास नष्ट होत नाही […]
India-Canada : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरू आहेत. दरम्यान दुसरीकडे गेल्या दशकापासून कॅनडाकडे परदेशी नागरिकांनी पाठ फिरवली आहे. त्याचबरोबर भारत कॅनडा वादात भारताने कॅनडावर व्हिसा बंदी केली होती. त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान यांनी देशातील अनिवासी नागरिकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Fighter Movie: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘फायटर’ चित्रपटाच चित्रीकरण केलं पूर्ण […]