Rishi Sunak : ब्रिटिश प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्या एका वक्तव्याने अख्ख्या ब्रिटेनमध्ये (Rishi Sunak) खळबळ उडाली आहे. तसं पाहिलं तर हे प्रकरण तीन वर्षांपूर्वीचे आहे पण, आज त्याचे पडसाद उमटले आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात सुनक म्हणाले होते की लॉकडाउन ऐवजी काही लोकांना मरू दिले जावे हे […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्धामध्ये (Israel Hamas War) हमासच्या अतिरेक्यांच्या रॉकेट हल्ल्यांनंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे आता जगभरातील देश पॅलेस्टाइनला मदत करत असताना भारताने देखील पॅलेस्टाइनला मदतीचा हात दिला आहे. मात्र, दुसरीकडे इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद उमटत आहेत. पॅलेस्टिनी दहशतवादी […]
Indian Army in Maldiv : काही दिवसांपूर्वी मालदीवचे नवे राष्ट्रापती मोहम्मद मुइज्जू (Mohammed Muizzoo) यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच पहिल्याच दिवशी मालदीवमधून भारतीय लष्कर (Indian Army) बाहेर काढणार असं वक्तव्य केलं होतं. ते चीन समर्थक समजले जातात. दरम्यान, आता मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने एक निवेदन जारी केलं. या निवेदनात म्हटले आहे की मालदीव सरकारने भारताला मालदीवमधून […]
ChatGPIT : ChatGPIT चे निर्माते OpenAI कडून एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना पदावरून हटवले आहे. ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन (Greg Brockman) यांनीही कंपनीच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता सॅम ऑल्टमन यांच्या जागी कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा […]
वॉशिंग्टन : गेल्या महिन्याभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यातील (Israel Hamas War) सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत 9,000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी तर इस्रायलने गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयाचा (Al Shifa Hospital) ताबा घेतला. अशातच आता अमेरिकेने इस्रायलला मोठा धक्का दिला आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धात इस्रायलच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे. […]
China population : जगात सर्वाधिक लोकसंख्येचा रेकॉर्ड वर्षानुवर्ष आपल्या नावावर कायम राखणाऱ्या चीनला गेल्या वर्षीच्या आकड्यांनी चांगलाच झटका दिला. सध्या चीनमध्ये जन्मदरात मोठी घट झाली. एकीकडे चीनची लोकसंख्या हळूहळू वृद्ध होत आहे, तर दुसरीकडे चीनचा प्रजनन दरही नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यामुळं चीन सरकार घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत आहे. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनीही […]