डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump). अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष. त्यांचा पहिला कार्यकाळ बघितल्यास कधी काय निर्णय घेतील, कधी काय बोलतील आणि कधी काय करतील याचा नेम नसायचा. आताही ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या 24 तासांत जगाला हादरवणारे अनेक निर्णय घेतले. यात जो बायडेन (joe biden) यांच्या काळातले तब्बल 78 निर्णय फिरवले आहेत. यातील काही […]
सन 2023 मध्ये 130 कोटी पर्यटकांनी विविध देशांची यात्रा केली. मागील वर्षात हाच आकडा 140 कोटींपर्यंत पोहोचला. ही माहिती संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन विभागाने दिली आहे.
जागतिक बँकेने यासाठी एका तज्ज्ञाची नियुक्ती देखील केली होती. या तज्ज्ञाने आता भारताची बाजू बरोबर असल्याचे म्हटलं आहे.
Turkey Ski Resort Fire Update : तुर्कीमध्ये एका हॉटेलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर-पश्चिम तुर्कीमधील (Turkey) स्की रिसॉर्ट हॉटेलमध्ये आग लागली. यामध्ये 66 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण भाजले असल्याची माहिती (Fire Update) मिळतेय. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप समजू […]
टेक्सास राज्यातील डलास गावातील शिवम ढोलताशा पथकाला या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले आहे.
Donald Trump 10 Decision After Oath Ceremony : डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. 40 वर्षात प्रथमच कॅपिटल हिलमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा (America President) शपथविधी सोहळा पार पडला. जेडी वन्स यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच दहा मोठे निर्णय घेतले आहेत. “शरद […]