आफ्रिकी देश नायजेरियातील नॉर्थ सेंटरमध्ये एक गॅसोलीन टँकरमध्ये जोरदार विस्फोट झाला. या दुर्घटनेत किमान 70 लोकांचा मृत्यू झाला.
Russia Ukraine War : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या रशिया – युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) रशियाकडून लढणारे 12 भारतीयांचा मृत्यू झाला असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तर या युद्धात 16 भारतीय बेपत्ता असल्याची देखील माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तर रशिया-युक्रेन युद्धात केरळमधील त्रिशूर येथील नागरिक बिनिल बाबू (Binil Babu) यांच्या मृत्यूबाबत […]
युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर काहीच वेळात इस्त्रायलने गाझा पट्टीत तुफान हल्ले केले. या हल्ल्यांत 86 लोकांचा मृत्यू झाला.
Ex-Pak PM Imran Khan gets 14 years in jail in land corruption case : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अल-कादिर ट्रस्टच्या जमीन भ्रष्टाचार प्रकरणात 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यासह त्यांच्या पत्नी बुशरा बीबी (Bushara Biwi) यांनाही दोषी ठरवण्यात आलेस असून, त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, […]
हेन्ले ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताची रँकिंग पाच अंकांनी घसरली आहे. तर सिंगापूरचा पासपोर्ट जगात सर्वाधिक मजबूत दाखवण्यात आला आहे.
44 Pakistani Migrants Dead In Boat Drowned Near Spain : स्पेनला जाणारी बोट समुद्रात बुडाल्याने (Boat Drowned) 50 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 44 पाकिस्तानी (Pakistani) नागरिक होते. मॉरिटानिया या आफ्रिकन देशातून स्पेनला (Spain) निघालेल्या बोटीला 2 जानेवारी रोजी हा अपघात झाला होता. ही बोट सुमारे 13 दिवसांपासून बेपत्ता होती. वॉकिंग बॉर्डर्स या […]