Steve Jobs wife will participate in Mahakumbh Mela 2025 : प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025 रोजीपासून महाकुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यात 40 कोटी भाविक संगमावर पवित्र स्थानासाठी येतील, असा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान जगप्रसिद्ध टेक कंपनी Apple चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs), यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या देखील महाकुंभ मेळा 2025 (Mahakumbh Mela 2025) […]
रशियाने युक्रेनच्या जापोरिज्जिया शहरावर मोठा मिसाइल हल्ला केला आहे. या हल्ल्यात कमीत कमी 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
सन 2009 मध्ये सुरू झालेल्या ब्रिक्स संघटनेचा सातत्याने विस्तार होत आहे. आता या संघटनेत आणखी एका देशाची एन्ट्री झाली आहे.
Saudi Arabia Rainfall: सौदी अरेबियात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले असून मक्का, मदिना आणि
Earthquake In Nepal Powerful Strike In Tibet : तिबेटमध्ये मंगळवारी (दि.7) सकाळी बसलेल्या 7.1 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे आतापर्यंत 95 लोक ठार झाले आहेत. तर, 130 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तिबेटला बसलेल्या या भूकंपाचे धक्के शेजारील देश भारत, नेपाळ आणि भूतानमधील अनेक भागातही जाणवले. भूकंपाची तीव्रता लक्षात घेता यात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त […]
चीन वेळोवेळी अशा घातक आजारांचा सामना करत असतो. पण चीनमध्येच असे आजार का पसरतात? याची कारणे जाणून घेऊ या..