Jaishankar on Canada : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) सध्या अमेरिका दौऱ्यावर (America tour) आहेत. गेल्या काही दिवसांत कॅनडासोबत (Canada) भारताचे संबंध बिघडल्यानंतर जयशंकर यांची ही भेट महत्त्वाची आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना कॅनडाचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की अनेक वर्षांच्या संघर्षातून हे उद्भवले आहे. कॅनडाने दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना पाठिंबा दिला […]
Terrorist attack Pakistan : पाकिस्तानात बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर आता पुन्हा एक हल्ल्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानस्थित मस्जिदमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये मस्जिदचा एका भाग ढासळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोट आणि अतिरेक्यांचा हल्ला या दोन्ही एकाच दिवशी घडल्या आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानात सुरक्षा व्यवस्थेवरुन प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. Vishal Vs CBFC: […]
Blast In Balochistan : बलुचिस्तानमध्ये ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत मोठा स्फोट झाला असून, स्फोटात ठार झालेल्यांमध्ये एका पोलीस उपअधीक्षकासह (DSP) 52 हून जण ठार झाले आहेत, तर 130 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यातील अल-फलाह मशिदीजवळ ईद मिलाद-उल-नबीच्या मिरवणुकीला लक्ष्य करून स्फोट घडवण्यात आला आहे. या भीषण घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर जवळील रूग्णालयामध्ये उपचार सुरू […]
India Canada Tension : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर दोन्ही देशांतील संबंध (India Canada Tension) प्रचंड ताणले गेले होते. भारताने ताठर भूमिका घेत जशास तसे उत्तर देण्याचा सपाटाच लावला होता. अखेर भारताचे हे धोरण पाहता ट्रुडो नरमले […]
American Economy : जगातील सर्वात मोठी अर्थव्यववस्था असलेलेल्या अमेरिकेत (america) येत्या काही दिवसांत निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशातच अमेरिकेत शटडाऊनचा धोका वाढला आहे. शटडाऊन (shutdown) सुरू व्हायला फक्त दोन दिवस उरले आहेत. वास्तविक, सरकारला निधी देणारे फेडरल सांघिक आर्थिक वर्ष 30 सप्टेंबरला संपतेय. आणि त्यापूर्वी सरकारला विरोधकांची संमती घेऊन निधीची खर्चाला परवानगी देणारं विधेयक मंजूर […]
Iraq Fire Accident: उत्तर इराकच्या नेवेहमधील अल-हमदानिया (Al Hamdaniya)या ठिकाणी लग्नमंडपात भीषण आग (Fire ) लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण आगीत वधू आणि वरासह १०० जणांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यामध्ये १५० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. नेवेह प्रांत मोसुलच्या बाहेर राजधानी बगदादपासून जवळपास ३३५ किमी अंतरावर […]