विस्कॉन्सिन प्रांतातील एका शाळेत एका युवकाने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला.
11 Indians die in Georgia mountain resort : जॉर्जियाच्या ( Georgia) गुडौरी माउंटन रिसॉर्टमध्ये 12 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये 11 भारतीय आणि एक स्थानिक नागरिक आहे. जॉर्जियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणानंतर एका निवेदन जारी केलंय. त्यात म्हटले आहे की मृतांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा हिंसाचाराच्या खुणा आढळल्या नाहीत. मंत्रिमंडळातून पत्ता कट; […]
सिरियामध्ये राष्ट्रपती बशर असद यांची राजवट संपल्यानंतर आता नव्या राज्यकर्त्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं चित्र दिसून येत आहे.
Suchir Balaji : चॅट जीपीटी डेव्हलप करणाऱ्या आर्टिफिशीयल कंपनी OpenAI चा माजी संशोधक सुचीर बालाजीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुचीरने कंपनीवर अनेक गंभीर प्रश्च उपस्थित केले होते. त्यानंतर आता सुचीरच्या मृत्यूचीच बातमी येऊन धडकली आहे. सुचीरचा मृत्यू झाल्याची माहिती सॅन फ्रॅन्सिस्को पोलिसांना 26 नोव्हेंबरलाच मिळाली होती. जगभरात या घटनेची […]
Japan Low Birth Rate : एकीकडे कर्मचाऱ्यांचं मानसिक संतुलन चांगले रहावे म्हणून देशभरात विविध गोष्टींचं अवलंबन केले जात आहे. जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये फाईव्ह डेज विक आहे याशिवाय अन्य सुट्ट्यादेखील दिल्या जातात. मात्र, सध्या टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके (Yuriko Koike) यांनी कर्मचाऱ्यांसाठी फोर डेज विक आणि तीन दिवसांची सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांचे मानसिक […]
डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी येत्या 20 जानेवारीला पार पडणार असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिपनिंग यांनाही या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आलीयं.