Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये शनिवारी रात्री एका खासगी विमानाचा भीषण अपघात (Brazil Plane Crash) झाला. या अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात बारसेलोस प्रांतात झाला. राजधानी मनाऊपासून हे ठिकाण 400 किलोमीटरवर आहे. अॅमेझॉन राज्याचे राज्यपाल विल्सन लिमा यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.लिमा यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर प्रतिक्रिया दिली. विमान अपघातात बारा प्रवासी आणि […]
Sergey brin-shanahan divorce : गुगलचे सहसंस्थापक सर्जे ब्रिन यांनी पत्नी निकोल शानाहान हिला घटस्फोट दिला आहे. रिपोर्टनुसार, टेस्ला आणि एक्सचा मालक एलोन मस्कसोबतच्या अफेअरच्या आरोपांमुळे शानाहानने यावर्षी मे महिन्यात घटस्फोट घेतला. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, ब्रीन आणि शानाहान यांचा 26 मे रोजी घटस्फोट झाला. ही माहिती आता समोर आली आहे. सध्या ते दोघेही त्यांच्या 4 वर्षांच्या मुलीच्या […]
नवी दिल्ली : दिवसेंदिवस चीनची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. एकीकडे चीन (china) सरकारवर अधिकृत चलन युआनचे अवमूल्यन करण्याची वेळ आली आहे. तर आता परदेशी गुंतवणूकदारही (foreign investment) चीनमधून पैसे काढून घेत आहे. परकीय गंगाजळीत $ 188 अब्ज डॉलरची घट झाली. 2012 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर परकीय गंगाजळी संपण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे […]
China : चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू (Li Shangfu) अचानक गायब झाले आहे. यामुळे फक्त चीनच (China) नाही तर जगभरात खळबळ उडाली आहे. मागील दोन आठवड्यांपासून ते गायब झाले आहेत. त्यामुळे आता यामागे नेमके काय घडले, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सांगण्यावरून तर त्यांना गायब केले नाही ना अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. चीनी विदेश मंत्रालयाने […]
Subway Mini Sandwich For Pakistan : गेल्या दीड वर्षांपासून महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानसाठी अमेरिकन फास्ट फूड कंपनी सब-वे (Subway) ने मोठा निर्णय घेतला असून, महागाईने त्रस्त पाकिस्तानातील लोकांना दिलासा देण्यासाठी अमेरिकन फास्ट फूड कंपनी सबवेने 3 इंची सँडविच लाँच केले आहे. या अंतर्गत आता पाकिस्तानमध्ये सब-वेचे तीन इंच सँडविच (Subway Mini Sandwich) मिळणार आहे. नागरिकांना यासाठी […]
NASA : अमेरिकी अंतराळ संस्था नासाने (NASA) गुरुवारी युएफओवर (Unidentified Flying Object) आधारीत अहवाल प्रसिद्ध केला. या विषयावर संस्थेने जवळपास एक वर्ष अभ्यास केला त्यानंतर हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. 33 पानांच्या या अहवालात म्हटले आहे, की ठाऊक नसणाऱ्या किंवा आपल्याला न समजणाऱ्या घटनांमागे एलियन्सच आहेत याचे कोणतेच पुरावे नाहीत. मात्र, हा दावा करताना […]