China Intrusion after Taiwan Earthquake : एकीकडे आज सकाळी तैवानची ( Taiwan ) राजधानी तैपेई (Taipei) येथे भूकंपाचे ( Earthquake ) जोरदार धक्के जाणवले. मात्र त्यातून सावरत नाही तोच चीनने तैवानमध्ये घुसखोरी (China Intrusion ) सुरू केली आहे. त्यासाठी चीनची तब्बल 30 लढावू विमानं तैवानमध्ये घुसले आहेत. Loksabha Election 2024 : बॉक्सर विजेंद्रचा काँग्रेसला अलविदा; […]
Taiwan Earthquake : आज सकाळी तैवानची (Taiwan) राजधानी तैपेई (Taipei) येथे भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. यानंतर आता तैवानच्या केंद्रीय हवामान प्रशासनाने त्सुनामीचा इशारा देखील दिला आहे. या शक्तिशाली भूकंपामुळे शहरात अनेक इमारती कोसळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला आग, 7 जणांचा मृत्यू प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे शहरातील अनेक भागांमध्ये […]
China On Arunachal Pradesh : लोकसभा निवडणुकीच्या काळात चीनने (China) एक मोठा निर्णय घेतल्याने मोदी सरकारच्या (Modi government) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशवर (Arunachal Pradesh) आपला हक्क दाखवत 30 नवीन नावांची यादी जारी केली आहे. मात्र अद्याप या नावांचा अधिक तपशील उपलब्ध झालेला नाही परंतु ही नावे चिनी अक्षरात लिहिली […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही ( Israel Hamas War ) थांबलेले नाही. अधूनमधून युद्धाच्या बातम्या येत असतात. या दरम्यान आता इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे गाझातील झालेल्या परिस्थितीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ॲधानोम घेब्रेयसस यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, गाझावर व्यक्त व्हायला शब्द नाहीत. Nilesh Lanke […]
Pakistan PM Shehbaz Sharif ban on Red Carpet at Official Events : पाकिस्तानमध्ये सध्या मोठे आर्थिक संकट (Pakistan) निर्माण झाले आहे. शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील सरकारही या संकटाचा सामना करत आहे. राष्ट्रपती असिफ जरदारी यांच्यासह पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने पगार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. आताही सरकारने खर्चात कपात करण्याचा निर्णय […]
Tech layoffs March 2024 : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना मार्च संपत आल्यानंतरही अनेक दिग्गज आयटी कंपन्यांवरी टाळेबंदीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र आहे. Apple, Dell, IBM यासह अनेक दिग्गज आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. कंनन्यांच्या या निर्णयामुळे जगभरातील लाखो कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. मोठी बातमी : ‘तुतारी’ हाती घेताच निलेश […]