Francis Scott Key Bridge In US’ Baltimore Collapses After Ship Collision : जहाजाने दिलेल्या भीषण धडकेनंतर अमेरिकेतील प्रसिद्ध फ्रान्सिस स्कॉट्स ब्रिज कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अमेरिकेतील बाल्टिमोर येथे ही भीषण घटना घडली आहे. या घटनेत जिवीतहानी झाल्याची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी या पुलावरून वाहनांची वर्दळ होती. […]
Pakistan News : पाकिस्तानचा अशांत प्रांत बलुचिस्तानमधून पुन्हा धक्कादायक (Pakistan News) बातमी समोर आली आहे. येथील दुसऱ्या क्रमांकाच्या नौदलाच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला आहे. तुर्बत शहरातील पाकिस्तानी नौदल स्टेशनवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. ऑटोमॅटिक शस्त्रे आणि ग्रेनेडने सज्ज असलेल्या दहशतवाद्यांनी तुर्बतमधील पाकिस्तानी नौदल स्टेशनवर […]
London School of Economics : लंडन मधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ( London School of Economics ) पीएचडी करत असलेल्या 33 वर्षीय भारतीय विद्यार्थिनी चेईस्ता कोचर यांचा भीषण अपघात झाला. या घटनेत त्यांच्या जागीच मृत्यू झाला. चेईस्ता कोचर या त्यांच्या पतीसह घरी परतत होत्या. त्यावेळी त्यांचा हा अपघात झाला. हिंदुंना भगवा दहशतवादी, आतंकवादी म्हणणारे हेच; […]
Moscow Concert Hall Attack : रशियाची राजधानी मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याने अवघ्या जगाला (Moscow Attack) हादरवून सोडले आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 133 पर्यंत पोहोचली आहे. अजूनही जखमींतील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्लेखोरांना कोठरात कठोर शिक्षा देऊ असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी काल सांगितले होते. आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, […]
Moscow Concert Hall Attack : रशियाची राजधानी मॉस्कोतील (Moscow Concert Hall Attack) एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी (दि.22) रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 150 वर जाऊन पोहोचला असून, हा आकडा आणखी वाढण्याची भीती तपास यंत्रणांनी व्यक्त केली. पाच हत्यारबंद हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 150 नागरिकांचा मृत्यू झाला असून, […]
Shehbaz Sharif and his cabinet will not take salary : पाकिस्तानसमोर सध्या मोठं आर्थिक संकट निर्माण झाले आहे. नव्या सरकारलाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे ज्याची चर्चा जगभरात होत […]