Donald Trump : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. मात्र त्याआधीच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांची उमेदवारी पक्की केली आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्य शर्यतीतून भारतीय वंशाच्या निक्की हेली (Nikki Haley) आता बाहेर पडल्या आहेत. त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतल्याचा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. अमेरिकेतील प्राथमिक निवडणुकीत 15 पैकी फक्त एकाच […]
Pakistan News : 44 वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो (Zulfiqar Ali Bhutto) यांना फाशी देण्यात आली होती. त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा चूक होती असे पाकिस्तानच्या (Pakistan News) सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. लष्करी राजवटीत झुल्फिकार अली भुत्तो यांना 1979 मध्ये फाशी देण्यात आली होती. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, पण तो खटला […]
Facebook Instagram down : काही तांत्रिक अडचणींमुळे जगभरातील इस्टाग्राम, फेसबुक अन् थ्रेडचं सर्व्हर डाऊन ( Facebook Instagram down ) झालं होत. फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स हैराण झाले होते. तर दुसरीकडे तब्बल एक तास फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड या मेटाच्या सर्विसेस डाऊन झाल्याने कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचं लाखो डॉलर्सचे नुकसान झालं […]
New Government Alliance in Nepal : नेपाळच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी (New Government Alliance in Nepal) घडल्या आहेत. पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड) आणि (Pushpa Kamal Dahal) माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा (Sher Bahadur Deuba) यांच्यातील 15 महिने जुनी युती तुटली आहे. यानंतर आता पीएम दहल चीनी समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान केपी शर्मा […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ( Israel Attack ) अजूनही सुरुच आहे. हमास ( Israel Hamas War ) या दहशतवादी संघटनेचा पूर्ण नायनाट करण्याच्या उद्देशानेच इस्त्रायल मैदानात उतरला आहे. मात्र दुसरीकडे गाझामधील लोक भुकेने तहानेने मरत आहेत. ही सर्व परिस्थिती मानवतेच्या विरुद्ध असल्याने गाझामध्ये तात्काळ युद्धविराम व्हावा. अशी मागणी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती […]
Israeli Strike Hits Refugee Tents In Gaza : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध (Israel Attack) अजूनही सुरुच आहे. हमास (Israel Hamas War) या दहशतवादी संघटनेचा पूर्ण नायनाट करण्याच्या उद्देशानेच इस्त्रायल मैदानात उतरला आहे. आताही या युद्धाच्या मैदानातून मोठी बातमी समोर आली आहे. गाझातील हमास (Gaza City) नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की इस्त्रायलने राफा शहरातील […]