New covid variant : जगभरात कोरोनाचा कहर थांबला असला तरी गेल्या काही दिवसांत अनेक देशांमध्ये नव्या व्हेरिएंटची लक्षणे दिसू लागली आहेत. आता कोरोनाचा EG.5.1 हा नवीन प्रकार ब्रिटनमध्ये वेगाने पसरत आहे. या व्हेरिएंटला एरिस असे नाव देण्यात आले आहे. आता ब्रिटनमध्ये हिवाळा सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत कोरोनाचा नवीन प्रकार वेगाने पसरत आहे. ह्या नवीन […]
Elon Musk Announcement For Legal Costs : ट्विटरचा सर्वेसर्वा एलॉन मस्क नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. ट्वीटरचे मालकी हक्क मिळाल्यानंतर मस्कने अनेक मोठे निर्णय घेतले होते. त्याच्या या निर्णयांमुळे मस्कला सर्वचं स्तरातून टीकेचा सामना करावा लागला होता. हे सर्व होऊनही मध्यंतरी मस्कने ट्विटरचा लोगा बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुन्हा मस्कने मोठे पाउलं […]
Pakistan Train Accident : पाकिस्तानात मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. रावळपिंडीकडे जाणारी हजारा एक्सप्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले. या अपघातात 22 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही दु्र्घटना शाहजापूर आणि नवाबशाह दरम्यान सहारा रेल्वे स्टेशन परिसरातग घडला. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा रेल्वे कराची येथून पाकिस्तानातील पंजाब प्रांतात चालली होती. […]
Earthquake in China : देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात काल रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. तसाच शक्तीशाली भूकंप चीनमध्येही झाला. चीनच्या शेडोंग प्रांतात भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की इमारती स्प्रिंगसारख्या हलू लागल्या. त्यामुळे लोक घाबरून इमारतीबाहेर पळाले. या धावपळीत अनेक जण पडल्याने जखमीही झाले. हा भूकंप रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या […]
Pakistan Ex PM Imran Khan Toshakhana Case : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोषखाना प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने इम्रान खानला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने इम्रान खान यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून, न्यायालयाच्या शिक्षेनंतर इस्लामाबाद पोलिसांनी इम्रान खान विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. […]
Pakistan News : सतत अशांत आणि धुमसणाऱ्या पाकिस्तानातून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी मोठी कारवाई केली आहे. 9 मे रोजी पाकिस्ताच्या लष्करी छावण्यांवर हल्ला करत तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या लोकांवर कारवाई न करणाऱ्या 120 लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. लष्करी छावण्यांवर हल्ला करणारे लोक हे माजी पंतप्रधान इम्रान खान […]