Indian Student Killed : कॅनडामध्ये एका 24 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा 24 वर्षीय विद्यार्थी कॅनडामध्ये फूड डिलिव्हरीचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान त्या विद्यार्थ्यावर नरधमांनी क्रुरपणे हल्ला केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.(canada indian student Gurwinder Nath killed attack delivering pizza ) शरद पवारांची […]
Elon Musk : ट्विटरसाठी बदल आता सामान्य झाले आहेत. मस्क वेळोवेळी प्लॅटफॉर्ममध्ये काही बदल करत राहतात. अलीकडे त्यांनी विनामूल्य वापरकर्त्यांसाठी डीएम मर्यादा लागू केली आहे जेणेकरून बॉट्स आणि स्पॅम नियंत्रित केले जाऊ शकतात. यानंतर, विनामूल्य वापरकर्ते केवळ मर्यादित संख्येनेच संदेश पाठवू शकतात. दरम्यान, इलॉन मस्कने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले […]
नशेत गैरवर्तन करणाऱ्या युवकाला बारमधून बाहेर काढल्याने रागात बारची संपूर्ण बिल्डिंगच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात बारमधील 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. मेक्सिकोच्या उत्तर भागातील सॅन लुईस रियो कोलोराडो या शहरात शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) ही घटना घडली. ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती स्टेट अॅटर्नी जनरल […]
Bangladesh Bus Accident : भारताशेजारील बांग्लादेशात भीषण अपघात घडल्याची बातमी आली आहे. प्रवाशांनी भरलेली बस तलावात पडल्याने तीन मुलांसह 17 जणांचा मृत्यू झाला तर या 35 जण जखमी झाले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने बांग्लादेशी वृत्तपत्र डेली स्टारच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अपघात कशामुळे घडला याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. Bangladesh: 17 killed, 35 […]
China News : चीनचे परराष्ट्र मंत्री गेल्या चार आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या अचानक गायब होण्याने चीनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पण चीन सरकार मौन बाळगून आहे. चीनच्या अशा मौनाला मोठा इतिहास आहे. चीनमध्ये राजकारणी आणि सेलिब्रिटी गायब होणे हे सामान्य झाले आहे. आतापर्यंत अनेक कलाकार, सेलिब्रेटी, उच्च अधिकारी, राजकीय नेते आणि पत्रकार बेपत्ता झाले आहेत. […]
Chandrayaan found : ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनारी एक तुकडा सापडला आहे. तो तुकडा भारतीय चांद्रयाचा असावा असा अंदाज लावण्यात येत होता. यावर इस्रो प्रमुखांने स्पष्ट सांगितले की या तुकड्याचा आणि आमच्या यानाचा संबंध नाही. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या प्रमुखाने म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनारी सापडलेल्या महाकाय घुमटाकार धातूबद्दल कोणतेही रहस्य नाही. बीबीसीशी बोलताना एस सोमनाथ म्हणाले की, […]