- Letsupp »
- international
विदेश
-
भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका; ट्रम्प तात्यांंनी पुन्हा फिरवलं ‘कार्ड’; टॉम कुक यांना दिला सल्ला
डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल कंपनीचे सीईओ टीम कूक यांच्याशी चर्चा झाल्याचा दावा केला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये याबाबतीत दावा करण्यात आला आहे.
-
Balochistan : मोदींसाठी खास व्हिडिओ, भारत अन् बलुचिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना; कुणाचा पुढाकार?
Balochistan Leader Mir Yar Baloch Special Post For PM Modi : भारत आणि पाकिस्तानच्या तणावपूर्ण परिस्थितीत बलुचिस्तानने स्वतंत्र्य झाल्याची घोषणा केली आहे. बलोच नेता मीर यार बलोच (Mir Yar Baloch) याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा केली आहे. याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टही करण्यात आली आहे. हे सर्व होत नाही तोच मीर यार बलोचने लवकर […]
-
पाकिस्तानने कुत्र्यासारखं पायांमध्ये शेपूट घालून युद्धबंदीची भीक मागितली…अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्याने ‘टेरिरिस्तान’ची केली पोलखोल
US Defense Official Michael Rubin Said Pakistan Beg For Ceasefire : भारत अन् पाकिस्तानमध्ये (India Pakistan Ceasefire) युद्धबंदी झालाय. एकीकडे ट्रम्प यांनी मध्यस्थी करून युद्ध थांबल्याचा बोलबाला सुरू आहे, दुसरीकडे पाकिस्तान (Pakistan) भारतावर हल्ले केल्याच्या बढाया मारत आहे. दरम्यान अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्याने (America) ‘टेरिरिस्तान’ची (Michael Rubin) पोलखोल केली आहे. अमेरिकेचे माजी पेंटागॉन अधिकारी आणि […]
-
परदेशी माध्यमांचा सूर बदलला! भारताने पाकिस्तानवर अचूक हल्ले केले, पुरावे देत पाकिस्तानचा केला पर्दाफाश
New York Times Report On India Pakistan Attacks : भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांना (India Pakistan Attacks) यशस्वीरित्या लक्ष्य केले. आता आंतरराष्ट्रीय आणि पाश्चात्य माध्यमांनाही (India Pakistan War) हे मान्य करावे लागत आहे. स्फोट झालेल्या ठिकाणांचे फोटो जसजसे बाहेर येत आहेत, तसतसे याची अधिकाधिक पुष्टी होत आहे. Pune Traffic : अवैध पार्किंगवर […]
-
‘सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करा’, घशाला कोरडं पडलेल्या पाकिस्तानची भारताला आर्त विनवणी
Pakistan Government Write Letter To India For Indus Water : २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करत सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) थांबवण्याची घोषणा केली. त्यानंतर आता घशाला कोरडं पडलेल्या पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकायला सुरूवात केली आहे. सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करा, अशी विनंती पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. […]
-
Boycott Türkiye : आमच्यावर बहिष्कार टाकू नका…तुर्कस्तानची पर्यटकांना विनंती
Boycott Türkiye : आमच्यावर बहिष्कार टाकू नका, असं आवाहन तुर्कीस्तानकडून निवेदनाद्वारे भारतीय पर्यटकांना करण्यात येत आहे.









