India Maldives Tension : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौरा (Lakshadweep) केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून (Maldives) अत्यंत खालच्या भाषेत टीका (India Maldives Tension) करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे शब्द […]
Mohammed Muizzoo : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केल्याप्रकरणी भारत आणि मालदीवमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (Mohammed Muizzoo) यांना सूर बदलला आहे. नुकतंच त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरून परतलेल्या मुइज्जू यांनी भारतावर निशाणा साधला आहे. कोणत्याही देशाला आम्हाला धमकावण्याचा अधिकार नाही, […]
Taiwan Election : तैवानच्या सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विद्यमान उपाध्यक्ष विल्यम लाई चिंग-टे (William Lai Ching-te) यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. लाई चिंग आणि त्यांचा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (डीटीपी) हे चीनचे कट्टर विरोधक मानले जातात. अशा परिस्थितीत विल्यम लाई चिंग-टे यांचा निवडणूक विजय हा चीनसाठी मोठा धक्का आहे. Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी तिघे ताब्यात; मारण्यासाठी […]
Sam Altman : AI रिसर्च लॅब OpenAI चे CEO आणि Y Combinator चे माजी अध्यक्ष सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी त्यांच्या जिवलग मित्र ऑलिव्हर मुल्हेरिन याच्यासोबत समलैंगिक विवाह करत साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. 10 जानेवारी रोजी ऑल्टमन यांनी साध्या पद्धतीने हा विवाह केला. या सोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक मित्रांना आमंत्रित करण्यात आले […]
Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणारा अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा आणि श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना सोहळा यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदाच्या वातावरणात आथा मॉरिशस देशही सहभागी होणार आहे. मॉरिशस सरकारने या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 जानेवारीला हिंदू कर्मचाऱ्यांसाठी दोन तासांच्या विशेष सुट्टीची घोषणा केली आहे. (Mauritius government has […]
Israel Hamas War : मागील वर्षातील 7 ऑक्टोबरपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध (Israel Hamas War) सुरू आहे. साडेतीन महिने उलटले तरीही या युद्धाचा निकाल लागलेला नाही. हमास या दहशतवादी संघटनेचा संपूर्ण बिमोड करण्याच्या इराद्याने इस्त्रायलने कारवाई (Israel Attack) सुरूच ठेवली आहे. दरम्यान, मागील आठवडाभरापूर्वी युद्धविराम घोषित करण्यात आला होता. मात्र, सहा दिवसांच्या युद्धविरामानंतर […]