Wagner Rebellion: एकेकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असलेले येवगेनी प्रिगोझिन यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. वॅग्नर ग्रुपच्या प्रमुखाने पुतिन यांना सत्तेवरून उलथवून टाकण्याची धमकी दिली आहे. ज्याच्या प्रत्युत्तरात पुतिन यांनी वॅगनर ग्रुपला चिरडण्याचे आदेश दिले आहेत. पुतीन यांच्या या वक्तव्यावर प्रीगोझिन यांनी म्हटले आहे की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी चुकीचा पर्याय […]
Russia Wagner Rebel : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीनेचं बंडाचं हत्यार उपसल्याने रशियात मोठी खळबळ माजली आहे. रशियाच्या सर्वात मोठ्या खासगी सैन्य असलेल्या वॅग्नरच्या कमांडरने पुतीन यांच्या विरोधात बंड पुकारत सत्ता उलथवून टाकण्याचा पण केला. त्यानंतर पुतिन यांनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, बंडखोरी सुरू करणाऱ्यांनी देशाशी विश्वासघात केला असून, बंडखोरांना संपवण्याचे आदेश […]
Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन जवळपास दीड वर्षाहून अधिकचा काळ लोटला असून, दोन्ही देशातील युद्धाला पूर्णविराम मिळण्यास यश आलेले नाही. या सर्वामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. रशियाच्या सर्वात मोठ्या खासगी सैन्य असलेल्या वॅग्नरच्या कमांडरने पुतीन यांना धमकी दिली. एवढेच नव्हे तर, पुतीन यांची […]
तब्बल 111 वर्षांपासून समुद्रात पडून असलेलं टायटॅनिक जहाजाला समुद्रातून बाहेर काढण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले आहेत. परंतू जहाज बाहेर काढण्यासाठी वैज्ञानिकांनी केलेले प्रयत्न फेल ठरले आहेत. वैज्ञानिकांनी आत्तापर्यंत कोणते प्रयत्न केले आहेत. जहाज बाहेर न येण्याची कारणे कोणती आहेत. हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. ‘…ते कृत्य डोक्यात गेले’, विनेश फोगटने योगेश्वर दत्त आणि बृजभूषण सिंगवर ओढले […]
Adani Group Stocks: प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी समूहाच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतातील शेअर बाजाराची नियामक सेबी आधीच अदानी समूहाविरुद्ध चौकशी करत आहे. शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्ट (Hindenburg report) समोर आल्यानंतर, अमेरिकन एजन्सी अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अमेरिकन गुंतवणूकदारांना डिस्क्लोजर मध्ये समूहाने कोणती माहिती शेअर केली […]
Missing Submarine : 1912 मध्ये बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष दाखविण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी टायटन पाणबुडी ही अटलांटिक महासागरात बुडाली आहे. ‘ओशन गेट’ या कंपनीच्या मालकीची असलेल्या ‘टायटन’ असं या पाणबुडीचं नाव होत. 18 जूनला ही पाणबुडी अटलांटिक महासागरात गेली असता 2 तासांतच तिचा संपर्क तुटला होता. त्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. आता […]