India Nepal Border: महाकाली नदीच्या सीमेवरील प्रस्तावित 6,480 मेगावॅटच्या पंचेश्वर ऊर्जा प्रकल्पासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम करण्यासाठी नेपाळ आणि भारताने तज्ञांची बैठक घेण्याचे मान्य केले आहे. शनिवारी एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली. काठमांडू पोस्ट या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नेपाळमधील पोखरा येथे गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या पंचेश्वर विकास प्राधिकरणाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत […]
IIT first foreign Campus : भारताने अफ्रिकन देश ने अफ्रीकी देश टांझानिया या देशाशी असलेले मैत्रिसंबंध वाढवण्यासाठी आता तेथे आयआयटी मद्रासचा कॅम्पस खुला करण्याची घोषणा केली आहे. टांझानिया देशातील जंजीबार या शहरामध्ये आयआयटीचा पहिला विदेशातील कॅम्पस होणार आहे. त्याचं संचलन यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहे. दरम्यान या कॅम्पसचे कोर्स, सर्टीफिकेट आणि संचालन या सर्वांची जाबाबदारी आयआयटी […]
पाकिस्तानला (Pakistan) सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पाकमध्ये महागाईने उच्चांक गाठला असून खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड महागल्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्य माणसांचं जगण अवघड झालं. इतकचं नाहीतर आता पोलीसही (police) चोरीच्या टोळ्यात सामिल असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं आता रक्षकचं भक्षक झाल्याची स्थिती पाकिस्तामध्ये आहे. नुकतीच चोरीची एक घटना कराचीत उघकीस आली. त्यात देशात विकल्या […]
अमेरिकेतील जॉर्जिया येथील एका किराणा स्टोअरमध्ये लिपिक म्हणून काम करणाऱ्या 36 वर्षीय भारतीय वंशाच्या मनदीप सिंगची अल्पवयीन मुलांनी गोळ्या झाडून हत्या केली. तो एका महिन्यापासून इथे काम करत होता. ( Shooting in America; One Indian killed, two minors detained) काय आहे संपूर्ण प्रकरण? पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या रात्री 8.37 वाजता दोन अल्पवयीन मुले रेन्स फूड […]
‘सिख्स फॉर जस्टिस’ (SFJ) या खलिस्तान समर्थक गटाचे संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू यांचे अमेरिकेत रस्ता अपघातात निधन झाले. अद्याप पुष्टी झालेली नसली तरी. ही बातमी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. दहशतवाद्यांच्या भीतीने पन्नू अनेक दिवस भूमिगत होता. कॅनडात खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवार, हरदीप सिंग निज्जर आणि अवतार सिंग पूरबा उर्फ खांडा यांच्या मृत्यूनंतर गुरपतवंत […]
Pakistan Top 5 IMF Debtor : दहशतवादाला कायमच खतपाणी घालून पोसणारा पाकिस्तान (Pakistan) सध्या भीषण आर्थिक संकटात अडकला आहे. देशावर मोठे कर्ज झाले आहे. आता तर अशी परिस्थिती आहे की या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आणखी कर्ज घ्यावे लागत आहे. आता तर अशी बातमी येत आहे की पाकिस्तान जगातील चौथा सर्वात मोठा कर्जधारक देश बनण्याच्या मार्गावर […]