Hardeep Singh Nijjar : NIA च्या वॉन्टेड यादीत समावेश असलेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरचा कॅनडामध्ये खात्मा करण्यात आला आहे. गुरुद्वाराबाहेर त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारतातील हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचे नाव पुढे आले होते, त्यानंतर त्याला वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आले होते. निज्जरची हत्या कोणी केली हे अद्याप […]
Kerala student murdered in Britain : ब्रिटनमधील लंडनमध्ये शुक्रवारी एका भारतीय विद्यार्थ्याची त्याच्या फ्लॅटमेटने हत्या केली. अरविंद ससीकुमार (37) याच्या छातीत 25 वर्षीय सलमान सलीमने चाकूने वार केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मृत आणि आरोपी दोघेही केरळचे रहिवासी होते. या घटनेसह ब्रिटनमध्ये गेल्या चार दिवसांत तीन […]
Prime Minister Narendra Modi’s visit to America : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20-24 जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसबाहेर तिरंगा ध्वज फडकताना दिसत आहे. नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नरेंद्र मोदी 20 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेत असतील. पंतप्रधान अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार […]
वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार श्री ठाणेदार यांनी येथील संसदेत हिंदू राजकीय गट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. समविचारी खासदारांना एकत्र आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेतील हिंदू समुदायाचे द्वेष आणि कट्टरतावादापासून संरक्षण करणे, हा याचा उद्देश आहे, असे ठाणेदार म्हणाले. कॅपिटॉल हिल येथे आयोजित पहिल्या हिंदू-अमेरिकी संमेलनात बुधवारी (ता. 14) रोजी ठाणेदार […]
Greece Ship Capsized : युरोपातील ग्रीसच्या किनाऱ्याजवळ बुधवारी (१४ जून) रोजी एक जहाज बुडाल्याने 79 जणांचा मृत्यू झाला. मात्र, या अपघातात किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना अलीकडच्या काळातील सर्वात धोकादायक बोट अपघातांपैकी एक मानली जाते. बोट बुडाल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. युरोपियन रेस्क्यू हेल्पिंग चॅरिटीच्या मते, […]
Austrailia : संसद ही प्रत्येत देशाची गरिमा असते. या ठिकाणी देशाच्या हिताचे निर्णय घेतले जातात. लोक आपल्या प्रतिनिधींची निवड करुन याठिकाणी पाठवतात. परंतु ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये एक लाज आणणारी घटना घडली आहे. एका महिल्या खासदाराचे अश्रू मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. खासदार लिडिया थोर्पे यांनी रडत-रडत भर संसदेमध्ये गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी थेट लैंगिक शोषण […]