अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक जवळ येत असताना माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे.
रशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7 इतकी. भूकंपाचा केंद्रबिंदू द्वीपकल्पाचा किनारा होता.
गेल्या आठवड्यात हमासकडून इस्राइलवर रॉकेट डागण्यात आले होते. त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही इस्राइलने दिला होता.
एमपॉक्स विषाणूचे रुग्ण भारताशेजारील पाकिस्तानात आढळून (Pakistan) आल्याने खळबळ उडाली आहे. या आजाराचे तीन रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून जगातील आघाडीचे गुंतवणूकदार वॉरन बफे वेगवेगळ्या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करून रोख रक्कम जमा करत आहेत.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पुढील महिन्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.