Wendy Rush Titanic : अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटन पाणबुडीचा शोध घेतला जात असला तरी ती मिळून येईल याची शक्यता धूसर होत चालली आहे. ही पाणबुडी 1912 मध्ये बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष दाखविण्यासाठी पर्यटकांना घेऊन चालली होती. आता याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. या पाणबुडी चालविणाऱ्या कंपनीचा मालक आणि बुडालेल्या टायटॅनिकचे कनेक्शन आहे. 1997 […]
Titanic Submarine Update : आपल्यापैकी अनेकांनी टायटॅनिक हा चित्रपट पाहिला असेल. या महाभयंकर जहाचाचा 1912 साली अपघात झाला आणि जवळपास 1500 प्रवाशांना जलसमाधी मिळाली. त्यानंतर आता याच जहाचाचे अवशेष पाहण्यासाठी पाच जणांना घेऊन गेलेली पाणबुडी रविवारपासून बेपत्ता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पाणबुडीत कुणी सर्व सामान्य नागरिक नसून अरबपती आहेत. या सर्वांचा शोध युद्धपातळीवर घेतला […]
PM Modi in US : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी 21 जूनला त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोदींसह अनेक देशांच्या प्रतिनिधींनी UN मुख्यलयासमोर योगा केला. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते आज ते व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले आहेत. यावेळी अगोदर बायडेन दाम्पत्याने मोदींना तर नंतर मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना काही भेटवस्तू दिल्या. या […]
PM Modi in US : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. काल (दि. 20) रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोदींसह अनेक देशांच्या प्रतिनिधींनी UN मुख्यलयासमोर योगा केला. त्यानंतर मोदी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले आहेत. यावेळी मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना काही भेटवस्तू दिल्या. सध्या यातीलच एका भेटवस्तूची म्हणजेच ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो’ ची. हे नेमकं काय आहे आणि […]
PM Modi America Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार दिवसांचा अमेरिका दौरा बुधवारी 21 जूनपासून सुरू झाला आहे. मोदींचा हा दौरा भारतासाठी अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यासाठी अमेरिकेतील अनिवासी भारतीयदेखील मोठ्या प्रमाणात उत्साही आहेत. PM मोदी 21 जून ते 24 जून या […]
समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ब्रिटीश रॉयल नेव्हीचा एक तज्ञ पाणबुडी, फ्रेंच ROV तज्ञांची एक टीम आणि महाकाय अधिक जहाजे या शोधकार्यात सामील होत आहेत, असे तटरक्षक दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी एजन्सीच्या पाणबुडीसह अमेरिका, कॅनडाच्या नेवी फोर्सकडून प्रयत्न केले जात […]