Britain news : जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतं. हे स्थलांतरित विविध देशांमध्ये राहण्यासाठी, नोकरीसाठी जात असतात मात्र त्या देसातील मुळ नागरिक आणि स्थलांतरीत यांच्यात नेहमीच एक वादात्मक स्थिती निर्माण झालेली असते. तसेच ब्रिटनमध्ये या स्थलांतरितांमुळे स्थानिक हॉटेल्स आणि सुविधांवर ताण निर्माण होत आहे. त्यासाठी सरकारने उपाययोजना देखील आखल्या आहेत मात्र तरी काही […]
Russia Ukraine War : युक्रेनने आज (मंगळवारी) रशियन सैनिकांवर हल्ला करुन धरण उडवल्याचा आरोप केलाय. युक्रेनने सांगितलं की, रशियन सैन्याने (Russian army)दक्षिण युक्रेनमधील एक मोठं धरण उडवलं आहे. धरण उडवल्यानंतर, युक्रेनने डनिप्रो नदीच्या (Dnipro River)आसपासच्या रहिवाशांना स्थलांतर करण्याचा सल्ला दिला आणि पुराचा इशारा दिला. (russia-ukraine-war-kakhovka-dam-destroyed) प्रकाश आंबेडकर हे नुसती राजकारणाची दिशा भरकट आहेत; फडणवीसांची टीका […]
America On Indian Democracy : काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले होते की, भारतातील स्वायत्त संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं भारतातील लोकशाही सध्या ढासळत चालली आहे. तर काल अमेरिकेतील प्रवासी भारतीयांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. भाजपची विचारधारा द्वेषाची असून त्यामुळं लोकशाहीला […]
Poison Attack on Afghanistan Girls : अफगानिस्ताणमध्ये ( Afghanistan ) 2021 मध्ये तालिबान ( Taliban ) सत्तेत आलं त्यानंतर या देशामध्ये महिलांवर अनेक निर्बंध आले आहेत ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणावर मर्यादा आल्या आहेत. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणावरून देखील महिलांना कमी करण्यात आले आहे. त्यातच आता अफगानिस्ताणच्या सर-ए-पुल ( Sar-E-Pool ) प्रांतात शनिवार आणि रविवारी एक धक्कादायक घटना […]
Turkey New President : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देत नेहमीच भारताविरोधात कारवाया करणाऱ्या तुर्कीच्या (Turkey New President) राष्ट्राध्यक्षपदी रेचेप तैयप एर्दोगन (Tayyip Erdogan) यांनी शपथ घेतली. एर्दोगन तिसऱ्यांदा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे, याआधी त्यांनी तीन वेळेस देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. या घडामोडींमुळे भारताची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. कारण, एर्दोगन […]
Pakistan : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenadra Modi) यांनी संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर देशातील विरोधी पक्षांनी टीका करत बहिष्कार टाकला. त्यानंतर आता याच संसदेतील अखंड भारताच्या नकाशावर शेजारी देश संतापले आहेत. आधी नेपाळ आणि आता पाकिस्तानने (Pakistan) नकाशावर आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या, भारतीय संसदेच्या […]