Earthquake : फिलिपाइन्समधील (Philippines) मिडानाओ येथे आज (2 डिसेंबर) 7.4 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला. यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, हा भूकंप रात्री 8:07 वाजता झाला. त्याचे केंद्र जमिनीत 50 किलोमीटर खोलीवर होते. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) ने या भूकंपाची तीव्रता 7.5 आणि त्याचा केंद्रबिंदू 63 किलोमीटर खोलीवर […]
Israel Hamas War : आठवडाभराच्या युद्धविरामाची संपताच इस्त्रायलने (Israel Hamas War) कालपासून गाझा पट्टीवर तुफान बॉम्बफेक सुरू केली आहे. या हल्ल्यात हमास अतिरेकी संघटनेच्या तब्बल 200 ठिकाणांवर मारा (Hamas) करण्यात आला असून या हल्ल्यात 178 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. हमासचा संपूर्ण नायनाट करण्याच्या उद्देशानेच इस्त्रायल (Israel Attack) […]
मॉस्को : रशियातील घटत्या जन्मदरामुळे त्यांची लोकसंख्या (Population of Russia) झपाट्याने कमी होत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातला सर्वात मोठा देश आहे. मात्र, त्यांची लोकसंख्या ही खूपच कमी आहे. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकार रशियन सरकार अनेक नवनवीन योजना राबवत आहे. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपल्या देशातील महिलांना अधिक मुले […]
Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारताचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यानंतर आता अमेरिकेनेही न्यूयॉर्कमधील खलिस्तान समर्थक व्यक्तीच्या हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्याने रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामध्ये 52 वर्षीय भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. भारताने मात्र अमेरिकेचा हा आरोप फेटाळून लावत हा […]
Henry Kissinger : नेहमी भारतीयांबद्दल आणि वादग्रस्त भूमिका घेणारे अमेरिकाचे माजी परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर यांचे कनेक्टिकट येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. हेनरी यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि भारतीयांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे भारतीयांमध्ये […]
Anju Returned India : राजस्थानमधून (Rajasthan) प्रेमासाठी देशाची सीमा पार करत पाकिस्तानमध्ये (Pakistan) गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली आहे. तिचा भारतामध्ये आल्याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल झाला आहे. अंजूने आज अटारी-वाघा बॉर्डरवरुन(Attari-Wagah border) भारतामध्ये प्रवेश केला आहे. आत्ता ती बीएसएफच्या कॅम्पमध्ये (BSF Camp)आहे. परंतु, आता इतक्या दिवसांनंतर तिला भारताची आठवण का झाली? […]