बांग्लादेशातील भयावह परिस्थितीमुळे येथे व्यापार करणाऱ्या भारतीय कंपन्याही संकटात सापडल्या आहेत.
नाहिद इस्लाम, बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी आंदोलनाने सुरुवात केलेल्या विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनातील नेतृत्व करणारं प्रमुख नाव.
बांग्लादेशातील परिस्थिती पाहता मेघालयात नाईट कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री प्रेस्टोन तिनसाँग यांनी दिली.
जेसोर जिल्ह्यातील एका हॉटेलला आग लावण्यात आली. यामध्ये आठ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. तर 84 लोक जखमी झाले आहेत.
बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकण्यात आली. त्यानंतर त्यांनी देश सोडला आहे. सध्या शेख हसीना भारतात आहेत.
वर्ल्ड स्टॅटिस्टिक्सने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अहवालाच्या आधारावर जगातील सर्वाधिक कर्जदार देशांची यादी जाहीर केली आहे.