Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. पण अमेरिकेने त्याला वाचवल्याचे एका अहवालातून समोर आलं. फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या (America) भूमीवर एका या शीख खलिस्तानी दहशतवाद्याला ठार मारण्याचा कट हाणून पाडला आहे. या कटात भारताचाही आरोप असल्यचाा आरोप करण्यात आला असून भारतालाही […]
India Canada Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून कॅनडा आणि भारतातील संबंध (India Canada Row) ताणले गेले आहेत. दोन महिन्यांनंतर आता या संबंधात सुधारणा होतानाा दिसत आहे. कारण, केंद्र सरकारने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने तब्बल दोन महिन्यांनंतर कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हरदीप सिंह […]
OpenAI : ChatGPIT चे निर्माते OpenAI कडून कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना पदावरून हटवण्यात आले होते. ओपनएआयच्या बोर्डाला ऑल्टमनवर विश्वास राहिलेला नाही. या कारणामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन (Greg Brockman) यांनीही कंपनीच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता पुन्हा सॅम […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) संपलेलं नाही. या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. हमासचा नायनाट करण्याबरोबरच त्याच्या तावडीतील आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी इस्त्रायलचं सैन्य मैदानात उतरलं आहे. कोणत्याही हमासला (Hamas) संपवू असा इरादा इस्त्रायलचा आहे. तरी देखील हे विनाशकारी युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले […]
Myanmar Violence : मिलिशिया ग्रुप पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) आणि म्यानमारमधील सैनिकांमध्ये काही दिवसांपासून चकमक (Myanmar Violence) सुरु आहे. यापार्श्वभूमीवर भारत सरकारने अलर्ट जारी केला आहे. भारतीय नागरिकांनी म्यानमारला जाणे टाळावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “म्यानमारमधील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, सर्व भारतीय नागरिकांना म्यानमारमध्ये […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा एक फोटो ट्विट केला. या फोटोनंतर भाजप नेते राऊतांवर तुटून पडले. मात्र, त्यानंतरही राऊतांनी माघार घेतलेली नाही. बावनकुळे हे कुटुंबियांसोबत मकाऊ ट्रीपला गेले होते. या दरम्यानचा एक राऊतांनी ट्विट केला आहे. यात बावनकुळे मकाऊमध्ये मकाऊ veneshine या कॅसिनोत जुगार खेळत आहेत, […]