Justin Trudeau : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. भारताने कॅनडाचा आरोप मूर्खपणाचा आणि निराधार म्हणत फेटाळून लावला होता. निज्जरच्या हत्येचा आरोप केल्यानंतर कॅनडाने रॉच्या कॅनडातील केंद्र प्रमुखाची हकालपट्टी केली होती. त्यानंतर भारतानेही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, दोन्ही देशांचे […]
वॉशिंग्टन : इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये (War in Israel-Palestine) सुरू असलेल्या संघर्ष अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, आतापर्यंत भारताने इस्त्रायलची बाजू घेतली होती. मात्र, संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) इस्रायलने पॅलेस्टिनी भूभागावर कब्जा केल्याचा निषेध करणारा ठराव मांडला होता. त्याला भारताने पाठिंबा दिला आहे. याशिवाय, तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही भारताने केली […]
Iceland : आईसलॅंडच्या (Iceland) च्या एका प्रांतामध्ये 14 तासांच्या आत तब्बल एक हजार भूकंपाचे हादर बसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर येथील सरकारने आपतकालीन परिस्थितीची घोषणा केली आहे. तसं पाहिलं तर जगभरात भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मात्र आईसलॅंडमध्ये झालेल्या या भूकंपाने रेकॉर्ड केले आहे. Praveen Tarde: प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त बायकोने शेअर केला खास व्हिडीओ, […]
Pakistan : दहशतवादाला खतपाणी घालून पोसणाऱ्या पाकिस्तानात (Pakistan) मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या हत्यांचे सत्र सुरू झाले असून आता आणखी एका दहशतवाद्याच्या हत्येने पाकिस्तान हादरला आहे. विशेष म्हणजे हा दहशतवादी भारतात हल्ले करण्यासाठी 2018 ते 2020 पर्यंतच दहशतवाद्यांच्या भरतीचे काम पाहत होता. अकरम खान उर्फ अकरम गाझी असे या कमांडरचे नाव असून त्याची गोळ्या झाडून हत्या […]
Mary Millben : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे. नितीश कुमार यांनी माफी मागितल्यानंतरही प्रकरण शांत झालेले नाहीत. देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आज बिहार विधानसभेत (Bihar Politics) प्रचंड गदारोळ झाल्याने दुपारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. इतकेच नाही तर आता या वादात अमेरिकी गायिका […]
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) सुरुच आहे. आता तर युद्ध जास्तच भडकत चालले आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीत (Gaza City) जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. त्यानंतर आता युद्धाच्या मैदानातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. वेस्ट बँक परिसरात पॅलेस्टाईनचे (Palestine) राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या ताफ्यावर जीवघेणा हल्ला झाला […]