ओमानच्या किनारपट्टीवर एक मोठी दुर्घटना घडली आहे. तेलाचं जहाज उलटल्याने 13 भारतीयांसह 16 लोकांचा संपूर्ण क्रू बेपत्ता झाला आहे.
पाकिस्तान सरकारने वाढत्या अडचणी कमी करण्यासाठी आणि महसुलात वाढ करण्यासाठी इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे.
चंद्राच्या जमिनीवर पहिल्यांदा नील आर्मस्ट्राँग ज्या ठिकाणी उतरले होते तेथून चारशे किलोमीटर अंतरावर एक गुहा सापडली आहे.
Donald Trump: संपूर्ण जगाचे लक्ष सध्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी (US presidential Election 2024) होणाऱ्या निवडणुकीकडे लागले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षावर पाकिस्तानात बंदी घालण्याचा निर्णय शाहबाज शरीफ सरकारकडून घेण्यात आलायं
पेनसिल्वेनिया रॅलीत गोळीबार करणाऱ्या युवकाचं नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स असं असून तो फक्त 20 वर्षांचा आहे.