Bilawal Bhutto : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो भारत दौऱ्यावर येणार आहेत. मात्र याआधीच पाकिस्तानातील राजकारण तापले आहे. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)ने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत दौऱ्यापूर्वी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यासोबतच बिलावल यांच्या भारतभेटीला आंतरराष्ट्रीय अजेंड्याचा भाग म्हणून वर्णन करण्यात आले आहे. बिलावल भुट्टो यांच्या भारत दौऱ्याला विरोध करताना पीटीआयचे ज्येष्ठ नेते […]
ब्रिटनचे उपपंतप्रधान आणि न्यायमंत्री डॉमिनिक राब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गैरव्यवहाराचे आरोप होत असल्याने त्यांना ही निर्णय घेतला आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांना ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या पत्रात राब म्हणाले की, या तपासाने एक धोकादायक उदाहरण ठेवले आहे परंतु ते सरकारला पाठिंबा देत राहतील. My resignation statement.👇 pic.twitter.com/DLjBfChlFq — Dominic Raab (@DominicRaab) April 21, […]
Stampede in Yemen: येमेनची राजधानी साना येथून एक दुखत बातमी समोर आली आहे. साना येथे जकात वाटण्याच्या कार्यक्रमादरम्यान मोठी गर्दी उसळली व चेंगराचेंगरी होऊन 80 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत आतापर्यंत 322 नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समवेश आहे. दरम्यान घटनास्थळी बचावकार्य युद्धातळीवर सुरु आहे. तसेच या […]
India Overtake China in Population : युनायटेड नेशन्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात सध्या चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या जास्त असून, देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, दुसरीकडे चीनमधील जन्मदर खाली आला असून यंदा याची नोंद मायनसमध्ये नोंदवण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, जागतिक तज्ज्ञांनी भाकीत केले होते […]
Australia : बनावट अर्जांमध्ये वाढ झाल्याने ऑस्ट्रेलियातील किमान पाच विद्यापीठांनी (Australian University) भारतातील काही राज्यांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियन विद्यापीठांत भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशांची संख्या 2019 चा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये 75,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. विद्यार्थी संख्येतील सध्याच्या वाढीमुळे ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन प्रणालीवर आणि देशाच्या किफायतशीर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक बाजारपेठेवर संभाव्य दीर्घकालीन […]
China : आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर सुरु झाल्यानंतर जगभरातील यूजर्स याबाबत नवनवीन प्रयोग करताना आपल्याला दिसत आहे. सध्या एका चाइनीज व्यक्तीने अनोखा प्रयोग केला आहे. त्याच्या या प्रयोगामुळे सगळेच हैरान झाले आहेत. चीनच्या या व्यक्तीने आर्टिफिशियल इंटेलिजंसच्या मदतीने आपल्या मृत झालेल्या आज्जीला जीवंत करण्याच्या प्रयत्न केला आहे. ही गोष्ट ऐकण्यासाठी वेगळी वाटेल, पण ही घटना खरी […]