उत्तर कोरिया आणि रशियामधील नव्या करारानुसार युद्धाच्या परिस्थितीत दोन्ही देश एकमेकांच्या मदतीसाठी धावून जातील.
जपान काही भारतीय कंपन्यांवर प्रतिबंध टाकण्याची शक्यता आहे. जर असं घडलं तर व्यापारात भारताचे नुकसान होणार आहे.
अन्न सुरक्षेच्या बाबतीत जगात भारताची स्थिती फारशी चांगली राहिलेली नाही. अन्न सुरक्षेच्या बाबतीत भारत जगातील आठवा चिंताजनक देश ठरला आहे.
तापमानाने उच्चांक गाठला आहे. यामध्ये उष्णतेमुळे 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. इजिप्तमधील सुमारे 323 हज यात्रेकरुंचा समावेश आहे.
अमेरिकेच्या माजी सभागृह सभापती नॅन्सी पेलोसी या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्या तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पहिल्यांदाच (Joe Biden) सार्वजनिक रूपात माफी मागितली आहे.