Iran Execution Case : इराणमध्ये मागील वर्षात हिजाब विरोधात मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाने संपूर्ण देशालाच हादरवून सोडले होते. मग सरकारनेही आंदोलन निर्दयीपणे चिरडून टाकत आंदोलन सहभागी असणाऱ्या अनेकांना फाशीची शिक्षा सुनावली. या आंदोलनाची सुरवात 22 वर्षीय महिसा अमिनी या युवतीच्या मृत्यूनंतर झाली होती. या दरम्यान, नॉर्वे येथील ‘इराण ह्यूमन राइट्स’ (IHR) आणि पॅरिस येथील […]
Ukraine Medical Exam: रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) गेल्या वर्षापासून युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परतावे लागले होते. आता युक्रेन सरकारने मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Medical Students) मोठा दिलासा दिला आहे. युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतातच अंतिम परीक्षा देता येणार आहे. युक्रेनच्या उप परराष्ट्र […]
Volodymir Zelensky letter to PM Modi : भारताकडून युक्रेनसाठी आणखी मदत करण्यात यावी, अशी मागणी युद्धग्रस्त युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. युक्रेनचे प्रथम उप परराष्ट्र मंत्री एमीन झापारोवा यांनी त्यांचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी लिहिलेले पत्र भारताच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांना सुपूर्द केले आहे. हे पत्र पंतप्रधान […]
At Least 50 Killed As Myanmar Military Attacks : म्यानमारमधील परिस्थिती आणखी बिघडली आहे. लष्कराने बंडखोरांविरोधात थेट आता बॉम्ब हल्ले सुरू केले आहेत. लष्कराने केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारविरोधात उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमावर लष्कराने मंगळवारी हवाई हल्ले केले आहेत. सागिंग प्रदेशात हा हल्ला झाला आहे.बीबीसी, रेडिओ फ्री एशिया (आरएफए) […]
कोरोनानंतर (Corona) आता चीनमध्ये एका नवीन व्हायरसने कहर करायला सुरुवात केली आहे. चीनमध्ये H3N8 नावाच्या बर्ड फ्लूच्या (bird flu) व्हायरसमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. चीनी मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण चीनच्या झोंगशान शहरातील 56 वर्षीय महिलेला H3N8 बर्ड फ्लूची लागण झाली होती, त्यामुळं सोमवारी तिचा मृत्यू झाला. H3N8 बर्ड फ्लू मुळे नागरिकांची चिंता […]
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) रुट मार्च काढण्यासाठी परवानगी दिली आहे. रुटमार्चसंदर्भातला मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय अबाधित ठेवला असून सर्वोच्च न्यायायलायच्या निर्णयानंतर तामिळनाडू सरकारला मोठा झटका बसला आहे. तामिळनाडूमध्ये 27 मार्चला काढण्यात येणाऱ्या आरएसएसच्या (RSS) रुटमार्चला मद्राल उच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्याविरोधात तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हा निर्णय सर्वोच्च […]