Operation Kaveri : जिथे एकीकडे सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरू असताना, सुदानच्या सैन्याने दुसऱ्या देशातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी भारत सरकारने ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. आज ऑपरेशन कावेरी अंतर्गत अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी सुदानमधून रवाना झाली आहे. आज INS सुमेधा 278 जणांसह सुदानमधील पोर्ट […]
US President Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी जाहीर केले की ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहेत. गेल्या काही काळापासूनच जो बायडन पुन्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवतील अशी अटकळ होती. Rajaram Factory : निकालानंतर जिल्ह्याचं राजकारण बदलणार, महाडिकांचे संकेत याआधी बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना […]
There is no ability to fight with India : श्रीलंकेक जे घडलंय, तेच आता पाकिस्तानमध्ये (Pakistan) घडत आहेत. पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आज पाकिस्तानचे दोन्ही हात रिकामे असून परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होते. सध्या परिस्थिती अशी की, महागाईने कहर केला असून लोकांच्या खायचेही वांदे झाले. सरकारी तिजोरीतही खणखणाट आहे. […]
Kathmandu Airport : नेपाळमधील काठमांडू विमानतळावर फ्लाय दुबई विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना त्याला आग लागल्याची माहिती आहे. विमानतळावर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काठमांडू विमानतळावरून दुबईला जात असताना उड्डाण घेताच विमानाला आग लागल्याची घटना घडली आहे. हे विमान हवेतच घिरट्या घालत असून त्याच्या लँडिंगचे प्रयत्न सुरू आहेत. या विमानात 120 नेपाळी नागरिक […]
Writer Tariq Fateh Passed Away : पाकिस्तानी वंशाचे प्रसिद्ध लेखक तारिक फतेह यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीला त्यांची मुलगी नताशाने दुजोरा दिला आहे. दरम्यान फतेह हे नेहमीच पाकिस्तान सरकार आणि लष्कराचे विरोधक राहिले. ते स्वतःला हिंदुस्थानी म्हणवत असे. तारिक […]
Sudan Crisis: आफ्रिकन देश सुदान सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. संकटग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ (Operation Kaveri) सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी सांगितले की, सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 500 भारतीय सुदान बंदरात पोहोचले […]