Serbia School Shooting: युरोपियन देश सर्बिया (Serbia) मध्ये जीवघेणा गोळीबार झाला. बेलग्रेड (Belgrade) येथील एका शाळेमध्ये सातवीतल्या मुलाने गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ८ विद्यार्थी आणि एका सुरक्षा रक्षकाचा (Security Guard) समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय अनेक जण जखमी झाले आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल […]
Now AI will also read human mind : सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजे, एआय किंवा कृत्रिम बुध्दीमत्तेचा बोलबाला आहे. एआय असलेले अनेक चॅटबॉट (Chatbot सध्या येत आहेत. थक्क करणारी काम करत आहेत. एनआयचे नवीन टुल चॅट जीपीटीमुळे मानवी जीवन खूप सुकर आणि सोपे होई, अशा विविध गोष्टी घडू लागल्या आहेत. त्यात 2023 हे वर्ष […]
The Fed Reserve once again raised rates by 0.25 percent : अमेरिका हा जगातील महासत्ता देश म्हणून ओळखला जातो. पण, जगातील इतर देशांप्रमाणे अमेरिकेलाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठला (Inflation reached a peak) आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, यूएस फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) मुख्य कर्ज दर 0.25 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला […]
Elon Musk Trending Video : ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटचा मालक एलन मस्क (Elon Musk) नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने चर्चेत असतो. आताही एका खास कारणामुळे तो चर्चेत आला आहे. मस्कने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत अंतराळात सूर्यास्ताचे दृश्य दिसत आहे. केवळ […]
World Bank President Ajay Banga: मास्टरकार्डचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष असतील. जागतिक बँकेच्या 25 सदस्यीय कार्यकारी मंडळाने आज (बुधवारी) अजय बंगा यांची 2 जूनपासून लागू होणार्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून निवड केली. अजय बंगा हे जागतिक बँकेचे प्रमुख होणारे भारतीय-अमेरिकन आणि अमेरिकन शीख समुदायातील पहिले व्यक्ती असतील. […]
सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथील एका शाळेत बुधवारी एका विद्यार्थ्याने गोळीबार केला. यामुळे एकाच वर्गातील 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार एका 14 वर्षांच्या मुलाने केला होता. तो याच शाळेत ७ वीमध्ये शिकत आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शाळा रिकामी करून […]