Telegram CEO चं अजब रेकॉर्ड केलं आहे. ते म्हणजे त्याने लग्न न करता 12 देशांमधील तब्बल 100 मुलांचे बायोलॉजिकल वडील झाले आहेत.
पॅरिस ऑलिम्पीकमध्ये सलग पराभवाला सामोर जाव लागल्यानंतर भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू अश्विनी पोनप्पाने निवृत्तीची घोषणा केली.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत पाचव्या दिवशी म्हणजे आज कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने नेमबाजीमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला.
इराणची राजधानी तेहरान शहरात हमास संघटनेचा (Hamas) म्होरक्या आणि इस्त्रायलचा कट्टर वैरी इस्माइल हनियाचा बुधवारी मृत्यू झाला.
सात महिन्यांची गर्भवती असताना इजिप्तची नादा हफिझ ही पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये तलवारबाजी स्पर्धेत खेळली आहे.
इस्त्रायलने आपल्या दोन मोठ्या शत्रूंचा चोवीस (Israel Hamas War) तासांतच खात्मा केला आहे.