Rahul Gandhi On America Visit : काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी (३० मे) अमेरिकेत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत देशाच्या राजकारणावर भाष्य करत भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना […]
Rahul Gandhi America Visit: काँग्रेस नेते राहुल गांधी आज (30 मे) अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे पोहोचले आहेत. यावेळी राहुल गांधी काळ्या टी-शर्टमध्ये दिसत आहेत. सामान्य पासपोर्ट असल्याने राहुल गांधींना सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर सामान्य प्रक्रियेनुसार निघण्यास सुमारे दीड तास लागला. राहुल गांधींचे अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये कार्यक्रम आहेत. राहुल गांधी 4 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना […]
Venezuela Inflation : जगाच्या पाठीवर असा एक देश आहे जिथे तुम्हाला पेट्रोल स्वस्त मिळले पण खाण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील. दक्षिण अमेरिकेतील देश व्हेनेझुएलामध्ये (Venezuela Inflation) जगातील सर्वात मोठा तेलसाठा आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या साठ्यापैकी 18.2 टक्के साठा या एकट्याच देशात आहे. येथे तुम्हाला एक लिटर पेट्रोलसाठी 65 रुपये द्यावे लागतील. पण, येथे […]
Japan : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्या मुलांच्या खासगी पार्टीमु्ळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. हा वाद इतका वाढला की पंतप्रधानांनी आपल्या मुलावरच कारवाई करण्याचा निर्णय घेतला. राजकारणात सहसा असे घडल्याचे कधी दिसत नाही. मात्र, जपानच्या (Japan) राजकारणात हे घडले आहे. पंतप्रधान किशिदा सोमवारी म्हणाले, आपला मुलगा, एका खासगी पार्टीसाठी पंतप्रधान निवासस्थानाचा गैरवापर […]
पाकिस्तानमध्ये सतत राजकीय गोंधळ सुरू आहे. दरम्यान, पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी संकेत दिले आहेत की, देशात सुरू असलेली राजकीय गतिरोध दूर करण्यासाठी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते. मात्र, त्यासाठी इम्रानने आपल्या चुका सुधारण्यासाठी पावले उचलावीत आणि 9 मे रोजी झालेल्या हिंसाचाराबद्दल देशाची माफी मागावी, अशी अट त्यांनी ठेवली आहे. उल्लेखनीय […]
Increase in the number of corona patients in China once again, the wave of corona will come again at the end of June : गेल्या एक वर्षापासून जगभरात कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी झाले होते. कोरोनाबाधितांच्या घटत्या संख्येवरून दिलासा मिळत असतांनाच चीनमध्ये कोरोनाचा कहर (Corona China) पुन्हा एकदा वाढू लागला. चीनमध्ये कोविड निर्बंधांमध्ये काही शिथिलता दिल्यानंतर […]