Lebanon : दक्षिणेकडील बंदर शहर सिडॉनजवळील लेबनॉनच्या सर्वात मोठ्या पॅलेस्टिनी निर्वासित शिबिरात रविवारी जोरदार संघर्ष झाला. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, पॅलेस्टिनी गट फताहने एका ऑपरेशन दरम्यान कमांडर अश्रफ अल-अरमोची आणि त्याच्या चार साथीदारांच्या मृत्यूची पुष्टी केली. (several killed in clashes in palestinian refugee camp in […]
Bomb Blast Pakistan : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्हात देशाला हादरवणारी एक घटना घडली आहे. बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या मेळाव्यात मोठा बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाला. या स्फोटात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी बैठकीला लक्ष्य करून हा स्फोट घडवला. पोलीस आणि स्थानिक नागरिक बचावकार्यात गुंतले […]
सौदी अरेबिया ऑगस्टमध्ये युक्रेनने आयोजित केलेल्या शांतता शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. एपीच्या वृत्तानुसार, जेद्दाह येथे होणाऱ्या या शिखर परिषदेत रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. एपीनुसार, शिखर परिषदेशी संबंधित एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, युक्रेन व्यतिरिक्त भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर […]
Qin Gang : येथील कम्यूनिस्ट पक्षाने परराष्ट्र मंत्री किन गँग यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी केली आहे. किन गँग यांची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र 25 जूनपासून ते सार्वजनिक जीवनातून गायब आहेत. गत आठवड्यात जकार्ता येथे झालेल्या आसियान परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही किन गँग अनुपस्थित होते. तर नुकत्याच सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या […]
China News : आपल्या विस्तारवादी धोरणासाठी चीनला ओळखले जाते. कोरोना महामारीनंतर चीनमध्ये बेरोजगारी झपाट्याने वाढली आहे. त्यांची अर्थव्यवस्थेत सातत्याने घसरण होत आहेत. बाजाराची स्थितीही बिकट आहे पण या सगळ्यात कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. मंदीच्या काळात कंडोम विक्रीत होत असल्याने उत्पादक कंपन्यांच्या कमाईत प्रचंड वाढ होत आहे. एकीकडे अर्थव्यवस्था घसरत आहे आणि […]
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवून जगभरात भारताची प्रतिमा मलिन करण्याच्या तयारीत पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर एक टूल किट जारी केली आहे. यामध्ये विविध देशांतील त्यांच्या दूतावासांना आणि उच्चायुक्तांना 5 ऑगस्ट रोजी भारताविरोधात आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (kashmir article 370 pakistan foreign ministry toolkit vs india) पाकिस्तान 5 ऑगस्ट हा योम-ए-इस्तेशल म्हणजेच शोषण […]