डोनाल्ड ट्रम्पने भारतीय बाजार पाडला! एका निर्णयाने बीएसई स्मॉलकॅप हजार अंकांनी घसरला
Donald Trump Decision Tariff on Steel Aluminum import Affect BSE : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची (Donald Trump) शपथ घेतल्यानंतर खळबळ उडवून देणारे निर्णय घेतले आहेत. त्यांनी प्रचारामध्ये जी जी अश्वासन दिली ती ती त्यांनी पुर्ण करण्याचा जणू धडाकाच लावला आहे. त्यात आता त्यांनी एक निर्णय घेत थेट भारतीय बाजार पाडला आहे. काय आहे हा निर्णय पाहुयात?
उद्योजकांचे मुंबईतील हेलपाटे थांबवा, परवानगी वेळेत द्या… सामंतांची अधिकाऱ्यांना तंबी
ट्र्म्प यांनी आपल्या व्यापार धोरणात बदल केला आहे. ज्यानुसार अमेरिकेमध्ये केल्या जाणाऱ्या स्टील-अॅल्युमिनियम आयातीवर 25 टक्के टॅरिफ लावला आहे. हा कर अतिरिक्त धातू शुल्क असणार आहे. ज्याचा थेट पारिणाम भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बीएसईचा स्मॉलकप 1 हजार अंकानी घसरला आहे.
राज ठाकरे प्रो-बीजेपी, त्यांना कोणी सिरीयसली घेत नाही; ठाकरे गटाचे टीकास्त
याचा सर्वात मोठा परिणाम कॅनडा, ब्राझील आणि मेक्सिको या देशांवर होणार आहे. कारण अमेरिका या देशांकडून सर्वात जास्त प्रमाणात स्टील आयात करते. मात्र भारतावर या निर्णयाचा थेट परिणाम होणार नाही. कारण भारत स्टील आयात करत नाही. मात्र याचा भारतीय शेअर बाजरावर परिणाम झाला आहे.
शर्वरीचा समुद्रकिनाऱ्यावर टायर फ्लिप वर्कआउट; ‘अल्फा’च्या एक्शन शेड्यूलसाठी तयारी सुरू!
दुसरीकडे अमेरिकेत (America) राहणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला. व्हिसावर राहणाऱ्या आणि ग्रीन कार्डची (Green card) वाट पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना आता अमेरिका सोडण्याची भीती राहिली नाही. कारण जन्मसिद्ध नागरिकत्व (Citizenship by birth) बंद करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आदेशाला सिएटलमधील एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Mitali Mayekar: रंगीबेरंगी साडीत मितालीचा मोहक लूक, चाहत्यांचे वेधले लक्ष…
डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी आणि अध्यक्षीय भाषणावेळी अनेक घोषणा केल्या होत्या. पहिल्याच दिवशी त्यांनी अनेक आदेशांवर स्वाक्षरी केली होती. मात्र, आता त्यांच्या या वेगाला ब्रेक लागणार असल्याचं दिसतं. कारण सिएटलच्या एका न्यायालयाने जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या त्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. सिएटलमधील एका न्यायालयाने अनिश्चित काळासाठी ही स्थगिती दिली आहे. ट्रम्प यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.