अमेरिकेने जगातील गरीब देशांत लसीकरण मोहिमेला समर्थन देणाऱ्या Gavi संस्थेला आर्थिक मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत सरकार येत्या 1 एप्रिलपासून Digital Ads च्या माध्यमातून पैसे कमावणाऱ्या ग्लोबल कंपन्यांवरील गुगल टॅक्स हटवण्याचा निर्णय घेणार आहे.
क्यूबा, हैती, निकारागुआ आणि व्हेनेजुएला या देशांतील तब्बल 5 लाख 30 हजार स्थलांतरितांचे कायदेशीर संरक्षण रद्द केले आहे.
अमेरिकेत सध्या सरकारी नोकऱ्यांत कर्मचारी कपातीचा सिलसिला सुरू झाला आहे. ट्रम्प सरकारच्या या धोरणामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अमेरिकेतील राज्यांनी त्यांच्या पद्धतीने शाळा चालवाव्यात असे ट्रम्प सरकारला वाटते. या धोरणानुसारच डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी अखेर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर (Donald Trump) शरणागती पत्करली.
PM Modi On Relations With Pakistan And China : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लेक्स फ्रीडमनच्या पॉडकास्टमध्ये देशाच्या आणि जगाच्या सर्व मुद्द्यांवर विस्तृतपणे भाष्य केलंय. पाकिस्तान (Pakistan), चीन (China) आणि अगदी अमेरिकेबद्दलही (America) मोदींनी त्यांचं मत व्यक्त केलंय. अमेरिका आणि चीनप्रमाणेच मोदींनीही पाकिस्तानशी संबंधित प्रश्नाचे उत्तर दिलंय. पाकिस्तानकडून नेहमीच विश्वासघात झाल्याचं मोदींनी नमूद केलंय. […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने यमनच्या हुती अतिरेक्यांवर हल्ल्यांना सुरुवात केली आहे.
अमेरिका सरकारने एक ड्राफ्ट तयार केला आहे. यात पाकिस्तानसह 41 देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाकारला जाणार आहे.
रशियन सैन्याने हजारो यु्क्रेनी सैनिकांना घेरले आहे आणि ते अत्यंत कमजोर स्थितीत आहेत. या सैनिकांना जीवनदान द्या अशी विनंती ट्रम्प यांनी केली.