Covishield Covid Vaccine ही कोरोना लस बनवणारी कंपनी एस्ट्रझेनेकाने ब्रिटनच्या कोर्टात हे कबूल केलं की त्यांच्या लसीमुळे दुष्पपरिणाम होऊ शकतात
Elon Musk यांनी भारत दौरा रद्द केल्यानंतर ते तातडीने रविवारी चीनमध्ये दाखल झाले. मस्क भारताऐवजी चीनला गेल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.
MDH आणि एव्हरेस्ट (Everest Masala) या भारतातील दोन नामांकित मसाले उत्पादक कंपन्यांच्या काही उत्पादनांवर सिंगापूर आणि हाँगकाँगने बंदी घातली.
हूथी बंडखोरांनी भारताकडे येणाऱ्या एका तेलाच्या जहाजावर मिसाइलचा मारा केला. या हल्ल्यामुळे या जहाजाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा सुरक्षा फर्म एंब्रेन केला आहे
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार दक्षिण सुदान, बुर्किना फासो, सोमालिया आणि माली या देशात उपासमारीच्या (Food Crisis in World) समस्येने विक्राळ रुप धारण केलं आहे.
बाह्य अवकाश करारावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाला व्हेटो केल्याने अमेरिकेने रशियावर टीका केली आहे. रशियाचं मत व्होटो विरोधात.