Ukraine Russia War : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच युक्रेनने रशियाला (Ukraine Russia War) जोरदार झटका दिला आहे. युक्रेनमधून युरोपात (Happy New Year 2025) होणारी गॅस निर्यात युक्रेनने रोखली आहे. युक्रेनच्या या निर्णयाने रशियाला (Russia) मोठा धक्का बसला आहे. यामुळे रशियाची आर्थिक कोंडी होणार आहे. तसेच युरोपीय बाजारातील रशियाचा दबदबा कमी होण्याची चिन्हे देखील आहेत. युद्धाच्या आधीच्या […]
दक्षिण अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स शहरात भरधाव वेगाने आलेल्या ट्रक गर्दीत घुसल्याने भीषण अपघात झाल्याचे वृ्त्त समोर आले आहे. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक ट्रकमधून बाहेर आला आणि त्याने गोळीबार सुरू केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 10 people were killed and 30 injured after a vehicle drove into […]
26/11 accused Tahawwur Rana set to be sent to India : अमेरिकन कोर्टात भारताचा मोठा विजय झाला असून, 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात न देण्याची याचिका अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आल आहे. राणाविरोधात […]
प्रशांत महासागरातील किरीबाटी या देशात नवीन वर्ष 2025 ला सुरुवात झाली असून या देशात सर्वात आधी नवीन वर्षाची सुरुवात होत असते.
महाभियोग आणून राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात आलेल्या यून सूक येओल यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
विमान क्रॅश होण्याच्या घटना नेमक्या घडतात कशा, काय कारणं आहेत. या अपघातांना रोखण्यासाठी काय करता येईल याची चर्चा सुरू झाली आहे.